Maharashtra Politics: राजकारणात बेरीज महत्त्वाची यासाठी भाजपचा हा ‘बडगुजर पॅटर्न’ असेल, तर मते मिळवण्याच्या नादात भाजपचा राष्ट्रवादच रद्दीत जाईल, हे नक्की! ...
Maruti Chitampalli Passes Away: ‘आयुष्यात सारे काही भरून पावलो, आता कोणतीही आसक्ती उरलेली नाही, आनंदाने मुक्त होऊ द्या’, असे म्हणत त्यांनी निरोप घेतला. ...
महाराष्ट्राच्या हितासाठी ठाकरे बंधूंनी एक व्हावं ही त्यांच्या सैनिकांची इच्छा आहे. ती पूर्ण झाली तर राज्यातील राजकारणाला वेगळंच वळण मिळेल. उद्धव-राज यांच्या 'टाळी'बद्दल, मनोमीलनाबद्दल जेव्हा चर्चा होते, तेव्हा काही मुद्दे ठळकपणे जाणवतात. ...
Amit Shah vs Yogi Adityanath: अमित शाह आणि योगी आदित्यनाथ या दोघांमध्ये प्रारंभापासून सख्य नाही. पण वरिष्ठ नेतृत्वाने तंबी दिल्यामुळे योगी यांनी नमते घेतल्याची कुजबुज आहे. ...
Justice Yashwant Varma: उत्तरदायित्व निभावण्याचे निमित्त करून सत्ताधारी न्यायाधीशांच्या गळ्यात दोरी बांधू शकत नाहीत. लोकशाहीच्या या तटबंदीचा पाया ढासळता कामा नये. ...
लेवोटोबी पर्वतरांगांमधील लाकी-लाकी ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे अवकाशात तब्बल १० हजार फूट उंचीपर्यंत राख व धूर पसरल्यामुळे एकूणच हवाई प्रवास धोक्याचा बनला आहे. ...