लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा - Marathi News | Justice Yashwant Verma resigns, burnt notes found in his house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा

राजीनाम्यामुळे त्यांच्याविरुद्ध सुरू असलेली महाभियोगाची कार्यवाही आता चालणार नाही ...

सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश - Marathi News | Return Rs 38 lakh lost in cyber fraud to businessman! Court directs HDFC Bank | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश

पैसे परत करण्यासाठी दोन महिने ...

Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण - Marathi News | Video: Beaten with a stick, clothes torn; dragged down and trampled with kicks; Bus driver brutally beaten in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण

Thane Bus Driver Attack: ठाण्यातील कोपरी भागात एका बस चालकावर एका गटाने भयंकर हल्ला केला. या हल्ल्याचा व्हिडीओ समोर आला असून, सगळी घटना थरकाप उडवणारी आहे.  ...

हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद - Marathi News | What is going on! First they hit the youth, then they dragged him away as soon as he asked a question, the incident in Ambernath was caught on camera | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद

Ambernath Crime News: अंबरनाथमध्ये जी घटना घडली आहे, त्यात समोरून एखादे मोठे वाहन आले असते, तर त्या तरुणाचा जीवही गेला असता.  ...

चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू - Marathi News | Two boys kidnapped; Three kidnappers killed in car accident, both children safe | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू

हात-पाय बांधून मुलांना कारच्या डिक्कीत ठेवले; दोघेही बचावले! ...

पूजा गावंडे हत्या प्रकरण: पोलिसांच्या दिरंगाईमुळे गेला जीव? मृत महिलेच्या मैत्रिणीचा गंभीर आरोप - Marathi News | Pooja Gawande murder case: Did police delay cost her life? Dead woman's friend makes serious allegations | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पूजा गावंडे हत्या प्रकरण: पोलिसांच्या दिरंगाईमुळे गेला जीव? मृत महिलेच्या मैत्रिणीचा गंभीर आरोप

पहिल्या पतीची आत्महत्या, दुसऱ्याने वाद होताच केला महिलेचा खून; दोन चिमुकल्यांचे छत्र हरपले ...

मस्साजोगमध्ये चोरांचा धुमाकूळ; एकाच रात्री ठिकाणी ६ घरफोडी, दागिने-रोकडसह केबल लंपास - Marathi News | Massajog Rocked by 6 Burglaries in One Night; Cables of 40 Water Pumps Stolen in Beed. | Latest beed News at Lokmat.com

बीड :मस्साजोगमध्ये चोरांचा धुमाकूळ; एकाच रात्री ठिकाणी ६ घरफोडी, दागिने-रोकडसह केबल लंपास

पोलीस अधीक्षक आणि श्वान पथक घटनास्थळी; पण ग्रामपंचायतीचे १८ कॅमेरे बंद असल्याने चोरांचा मार्ग मोकळा. ...

कारचे तुकडे ५०० फूट फेकले गेले; केजच्या तहसीलदारांचा अपघात नेमका कसा झाला? - Marathi News | Kaij Tehsildar Rakesh Gidde Dies in Tragic Car Accident Near Renapur; Vehicle Overturns 500 Feet. | Latest beed News at Lokmat.com

बीड :कारचे तुकडे ५०० फूट फेकले गेले; केजच्या तहसीलदारांचा अपघात नेमका कसा झाला?

बाप ड्रायव्हर, मुलगा तहसीलदार; शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या 'उमद्या' नेतृत्वाची चटका लावणारी एक्झिट ...

४ वर्षाच्या चिमुकल्याचा सर्पदंशाने मृत्यू; भोर तालुक्यातील धक्कादायक घटना, कुटुंबावर दुःखाचा डोंगर - Marathi News | 4-year-old child dies of snakebite; Shocking incident in Bhor taluka, family in mourning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :४ वर्षाच्या चिमुकल्याचा सर्पदंशाने मृत्यू; भोर तालुक्यातील धक्कादायक घटना, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

चिमुकला सकाळी लघुशंकेसाठी गेला असता त्याला काहीतरी चावले, काही वेळानंतर त्याला काहीतरी चावल्याचे लक्षात आल्यावर रुग्णालयात दाखल केले, तोपर्यंत उशीर झाला होता ...