“आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय कंपन्या एआयसाठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापुरात विजयी संकल्प मेळावा सुरू सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले... मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला 'स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर' नाव द्यावं; धनगर समाजाची मागणी नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, आरोपीला अटक पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र... "खत दरवाढीवरुन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, कारखानदारांवर कारवाई करा"; अनिल देशमुख आक्रमक इंटरसिटी २ तर सिद्धेश्वर एक्स्प्रेसला ७ तासांचा उशीर; लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन पुणे - सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
आष्टी-डोईठाण रोडवर भीषण अपघात; सासरवाडीला जात असताना बावी येथे दुचाकीस्वाराची हुलकावणी ठरली घातक ...
गोरखपूरमध्ये प्रेमविवाहाला घरच्यांनी नकार दिल्याने एका तरुणीने पोलीस ठाण्यातच विष प्राशन केले. दुसरीकडे लग्न ठरल्याने ती संतापली होती. ...
रिक्षा वळविण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून आरोपींनी धारदार शस्त्र आणि पिस्तूलाचा वापर करून फिर्यादीवर गोळीबार करत त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला ...
दिल्लीमध्ये ईडीने पुन्हा एकदा मोठी कारवाई करत रिअल इस्टेट क्षेत्रातील एका मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. 'अर्थ इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड' (EIL) आणि त्याच्याशी संबंधित कंपन्यांशी हे प्रकरण निगडित आहे. ...
या घटनेच्या १ महिन्यानंतर पीडित युवतीने तिच्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याचं समोर आले आहे. ...
सप्टेंबर २०२५ मध्ये प्रियंकाचा मृत्यू झाल्याचं पोलीस तपासात समोर आले. वडिलांनी ही गोष्ट लपवून ठेवली होती. आरोपी वडिलांनी मुलीचा मृतदेह घरातच ठेवला होता. ...
दिल्ली पोलिसांनी सुलतानपुरी परिसरातील कुसूम या कुख्यात महिला अंमली पदार्थ तस्कराविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. ...
'कस्टम ऑफिसर' असल्याचं खोटं सांगून आरोपींनी १४ किलो ९०० ग्रॅम सोनं लंपास केलं. ...
खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल होताच पोलिस उपनिरीक्षक अजित बडे, रिलस्टार सोनाली हिंगे आणि पोलिस कर्मचारी सुदाम तायडे हे तिघे फरार झाले आहेत ...
ईडीच्या धाडीची श्रीमंत भक्तांना भीती दाखवली ...