लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय - Marathi News | The mystery of the little girl's death has grown! The longing for 'having a son' in the mother's diary; Did the dosa theory fail? Now a different suspicion | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय

अहमदाबादच्या चांदखेडा येथील दोन मुलींच्या मृत्यू प्रकरणाचा तपास आता मुलाच्या हट्टापायी झालेल्या हत्येच्या दिशेने सुरू आहे. घरात सापडलेल्या डायरीने उघडले अनेक गुपिते ...

Pune Crime: आम्ही इथले भाई.. दरमहा १० हजार दे; दिघीत खंडणीची मागणी  - Marathi News | Pune Crime We the brothers here, give 10 thousand every month; Demand ransom in Dighi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pune Crime: आम्ही इथले भाई.. दरमहा १० हजार दे; दिघीत खंडणीची मागणी 

पिंपरी : इन्स्टाकार्ट वेअरहाऊसमध्ये शिरून कोयत्याचा धाक दाखवत दरमहा १० हजार रुपयांच्या हप्त्याची मागणी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. ... ...

Pune Accident: भरधाव वेगात निष्काळजीपणे चालवली कार; महिलेला जोरदार धडक, जागीच अंत - Marathi News | Car driven carelessly at high speed Woman hit hard, dies on the spot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कार भरधाव वेगात निष्काळजीपणे चालवली कार; महिलेला जोरदार धडक, जागीच दुर्दैवी अंत

चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून रस्त्यावरील रहदारीकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे गाडी चालवल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. ...

Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video - Marathi News | Delhi Abhinav Arora father car bike clash three arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video - कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी

Abhinav Arora Car Attack: उत्तर प्रदेशातील वृंदावन येथील १० वर्षांचा कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरो याच्यावर दिल्लीत जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

'श्रीमंता बझार'चे अडीच महिन्यांत ३४ हजारचे ५४ हजार देण्याचे आमिष; आंतरराज्यीय व्याप्ती - Marathi News | promises to give 54 thousand from 34 thousand in two and a half months interstate scope | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'श्रीमंता बझार'चे अडीच महिन्यांत ३४ हजारचे ५४ हजार देण्याचे आमिष; आंतरराज्यीय व्याप्ती

कंपनीत मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटकातील ठकसेनांचा समावेश ...

फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल - Marathi News | Shocking: 18-Year-Old Patient Molested Inside Phaltan Sub-District Hospital; Accused Arrested | Latest satara News at Lokmat.com

सातारा :फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल

Satara Phaltan News: सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या १८ वर्षीय मुलीच्या असहायतेचा फायदा घेत एका ओळखीच्या नराधमाने तिचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला. ...

१५ व्या वर्षी लग्न अन् २१ व्या वर्षी पतीची हत्या! खोटं रडून फसवणाऱ्या प्रियंकाचे महाराष्ट्र कनेक्शन समोर - Marathi News | From Child Marriage to Crime 21 Year Old Wife with Maharashtra Link Scripts Husband Murder | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :१५ व्या वर्षी लग्न अन् २१ व्या वर्षी पतीची हत्या! खोटं रडून फसवणाऱ्या प्रियंकाचे महाराष्ट्र कनेक्शन समोर

Devkrishna Purohit Case: एका बाजूला प्रेम असल्याचा बनाव आणि दुसऱ्या बाजूला पतीच्या रक्ताने माखलेले हात, अशा दुहेरी भूमिकेत वावरणाऱ्या प्रियंका पुरोहितचा खरा चेहरा आता जगासमोर आला आहे. ...

विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त - Marathi News | ed seizes cash gold silver and weapons worth crores in kolkata ahead of west Bengal assembly elections | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त

पश्चिम बंगालमध्ये २३ एप्रिल रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यापूर्वी ईडीने मोठी कारवाई केली आहे. ...

ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित - Marathi News | RBI New Rules 2026: rbi proposed 1 hour hold online transactions above 10000 india fraud prevention marathi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित

RBI New Rules 2026: ऑनलाइन फ्रॉड रोखण्यासाठी RBI ने १०,००० रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांवर १ तासाचा होल्ड ठेवण्याचा प्रस्ताव मांडला आहे. जाणून घ्या नवीन नियम आणि सुरक्षा फीचर्स. ...