लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
बांगलादेशात आणखी एका हिंदू तरुणाची हत्या; इंधन भरल्याचे पैसे मागितल्याने अंगावर घातली गाडी - Marathi News | BNP Leaders Vehicle Kills Hindu Worker in Bangladesh; Police Call it Intentional Murder | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशात आणखी एका हिंदू तरुणाची हत्या; इंधन भरल्याचे पैसे मागितल्याने अंगावर घातली गाडी

Attacks on Hindus in Bangladesh: बांगलादेशातील राजबारी जिल्ह्यातून एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. इंधन भरल्याचे पैसे मागितले म्हणून रिपन साहा या हिंदू तरुणाच्या अंगावर जाणूनबुजून गाडी घालून त्याला ठार मारण्यात आले. ...

माणुसकीला काळिमा! कामाच्या बहाण्याने राजस्थानला बोलावून महाराष्ट्रातील तरुणीवर १० दिवस सामूहिक बलात्कार - Marathi News | A stain on humanity! A young woman from Maharashtra was gang-raped for 10 days after being called to Rajasthan on the pretext of work. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माणुसकीला काळिमा! कामाच्या बहाण्याने राजस्थानला बोलावून महाराष्ट्रातील तरुणीवर १० दिवस सामूहिक बलात्कार

इव्हेंट मॅनेजमेंटच्या कामासाठी महाराष्ट्रातून बोलावलेल्या एका तरुणीला तब्बल १० दिवस एका फार्म हाऊसवर ओलीस ठेवून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...

Parbhani: जालन्याचा 'बाबुशा' निघाला वालूरचा खुनी दरोडेखोर; खुनाचा अडीच महिन्यांनी छडा - Marathi News | Parbhani: Jalna's 'Babusha' turns out to be Walur's murderous robber; Murder solved after two and a half months | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parbhani: जालन्याचा 'बाबुशा' निघाला वालूरचा खुनी दरोडेखोर; खुनाचा अडीच महिन्यांनी छडा

झरी ते वालूर; खुनी टोळीचा असा लागला छडा, दोन साथीदारांचा शोध सुरू ...

बायको घरी यायला तयार नव्हती, दारुड्या पतीने थेट सासरच्या उंबरठ्यावरच ओतलं पेट्रोल; भीषण अग्नितांडव - Marathi News | Wife was not ready to come home, drunk husband poured petrol directly on in-laws' doorstep; Horrific firefight | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बायको घरी यायला तयार नव्हती, दारुड्या पतीने थेट सासरच्या उंबरठ्यावरच ओतलं पेट्रोल; भीषण अग्नितांडव

पत्नीने माहेरून परत येण्यास नकार दिला, या रागाच्या भरात एका माथेफिरू पतीने थेट आपल्या सासरच्या घरालाच आग लावल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ...

सासरी गेलेल्या जावयाची गोळ्या झाडून हत्या; पत्नी, सासू-सासऱ्यांसह चौघांना बेड्या, कारण वाचून हादराल! - Marathi News | Son-in-law shot dead after going to his in-laws' house; wife, mother-in-law and in-laws, all four arrested, you will be shocked to read the reason! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सासरी गेलेल्या जावयाची गोळ्या झाडून हत्या; पत्नी, सासू-सासऱ्यांसह चौघांना बेड्या, कारण वाचून हादराल!

सासरी आलेल्या अवघ्या २२ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या तरुणाचे लग्न होऊन केवळ एक महिना झाला होता. ...

इव्हेंटसाठी बोलावले अन्..; उदयपूरमध्ये महाराष्ट्रातील तरुणीवर सामूहिक अत्याचार - Marathi News | Rajasthan Crime: Called for an event and..; Gang rape of a young woman from Maharashtra in Udaipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इव्हेंटसाठी बोलावले अन्..; उदयपूरमध्ये महाराष्ट्रातील तरुणीवर सामूहिक अत्याचार

पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले असून, इतरांचा शोध सुरू आहे. ...

भारतीय कोस्ट गार्डची कारवाई; भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी नौकेसह 9 ताब्यात - Marathi News | Indian Coast Guard action; 9 Pakistani detained along with Pakistani boat intruding into Indian territory | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय कोस्ट गार्डची कारवाई; भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी नौकेसह 9 ताब्यात

ताब्यात घेतलेल्या ९ पाकिस्तानी क्रू मेंबर्सना पुढील चौकशीसाठी पोरबंदर येथे आणले आहे. ...

हिंगोली हादरलं! शेतातील कामाच्या वादातून भावानेच केली मोठ्या भावाची निर्घृण हत्या - Marathi News | Hingoli shocked! Brother brutally kills elder brother over farm work dispute | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली हादरलं! शेतातील कामाच्या वादातून भावानेच केली मोठ्या भावाची निर्घृण हत्या

हट्टा पोलिसांकडून २ तासांत खुनाचा उलगडा; आरोपीला बेड्या ...

५०० मीटर फरफटत नेलेल्या 'त्या' तरुणाची मृत्यूशी झुंज संपली; १९ दिवसांनंतर प्राणज्योत मालवली - Marathi News | In Beed critical injured the young mans battle with death ends; he passed away after 19 days | Latest beed News at Lokmat.com

बीड :५०० मीटर फरफटत नेलेल्या 'त्या' तरुणाची मृत्यूशी झुंज संपली; १९ दिवसांनंतर प्राणज्योत मालवली

गरीब कुटुंबावर कोसळली दुःखाची कुऱ्हाड  ...