लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
सतत अंगावर दागिने घालून फिरायचा कॅन्टीन मालक, पाहून मित्रांची फिरली नजर, घरी बोलावलं अन्... - Marathi News | Delhi Shocker: Man Murdered by Friend for Gold Jewels; Body Chopped and Dumped in Yamuna River | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सतत अंगावर दागिने घालून फिरायचा कॅन्टीन मालक, पाहून मित्रांची फिरली नजर, घरी बोलावलं अन्...

Delhi Murder: दिल्लीत मैत्रीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केवळ सोन्याच्या दागिन्यांच्या हव्यासापोटी एका तरुणाने आपल्याच मित्राची हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे तुकडे करून यमुनेत फेकले. ...

लव्ह ट्रँगलचा रक्तरंजित शेवट! बॉयफ्रेंडसोबत मिळून अभिनेत्रीने केली पार्टनरची हत्या, १२ दिवसांनी... - Marathi News | south cinema bajrangi movie actress urmila aka bindu and her boyfriend murder live in partner in love triangle case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लव्ह ट्रँगलचा रक्तरंजित शेवट! बॉयफ्रेंडसोबत मिळून अभिनेत्रीने केली पार्टनरची हत्या, १२ दिवसांनी...

'लव्ह ट्रँगल'मधून घडलेल्या या प्रकरणात अभिनेत्रीने आपल्या लिव्ह-इन पार्टनरशी लग्न करण्याऐवजी दुसऱ्या व्यक्तीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि पार्टनरचीच हत्या केली. ...

मोबाईल दिला नाही म्हणून १४ वर्षीय मुलाची आत्महत्या; मोहोळ तालुक्यातील धक्कादायक घटना! - Marathi News | Solapur Shocking: 14-Year-Old Boy Ends Life After Parents Refuse to Give Him Mobile Phone | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोबाईल दिला नाही म्हणून १४ वर्षीय मुलाची आत्महत्या; मोहोळ तालुक्यातील धक्कादायक घटना!

Solapur Mohol Suicide News: सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील पेनुर येथील ही हृदयद्रावक घटना. मोबाईल पाहू न दिल्याच्या रागातून यशराज डोके या चिमुकल्याने आत्महत्या केली. ...

३० वर्षांची विवाहिता आणि २६ वर्षांचा प्रियकर; जळगावात 'त्या' एका नकाराने गेला दोघांचा जीव - Marathi News | 30 Year Old Married Woman Killed by Lover Who Then Ends His Own Life in Jalgaon | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :३० वर्षांची विवाहिता आणि २६ वर्षांचा प्रियकर; जळगावात 'त्या' एका नकाराने गेला दोघांचा जीव

इन्स्टाग्रामवरील प्रेमाचा रक्तरंजित शेवट; विवाहितेची हत्या करून प्रियकराने स्वतःला संपवले ...

'एटीएस'ची मोठी कारवाई; दोन बांगलादेशी महिलांना आश्रय देणाऱ्या घरमालकावर गुन्हा दाखल - Marathi News | ATS Crackdown in Chhatrapati Sambhajinagar: Two Bangladeshi Women Arrested; Case Filed Against Landlord for Not Informing Police | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'एटीएस'ची मोठी कारवाई; दोन बांगलादेशी महिलांना आश्रय देणाऱ्या घरमालकावर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगरात पुन्हा बांगलादेशी घुसखोर सापडले! सातारा परिसरात 'एटीएस'चा छापा ...

मालकिणीच्या टोमण्यांना कंटाळली; मोलकरणीने रचला भयंकर कट, बांगडीच्या तुकड्याने पर्दाफाश - Marathi News | broken bangle mahoba murder case solve fed up with mistress abuse maid hatched murderous plot | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मालकिणीच्या टोमण्यांना कंटाळली; मोलकरणीने रचला भयंकर कट, बांगडीच्या तुकड्याने पर्दाफाश

पोलिसांना घटनास्थळी काचेच्या बांगडीचा एक तुकडा सापडला. ...

मेसचे पैसे थकले, गरुडझेप अकॅडमीच्या संचालकाने विद्यार्थ्याला नाकातून रक्त वाहेपर्यंत मारले! - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar: Atrocity Case Filed Against Garudjhep Academy Director Nilesh Sonawane for Assaulting Student for food money | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मेसचे पैसे थकले, गरुडझेप अकॅडमीच्या संचालकाने विद्यार्थ्याला नाकातून रक्त वाहेपर्यंत मारले!

गरुडझेप अकॅडमीतील अमानुष मारहाण प्रकरणाने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ; संचालक नीलेश सोनवणेसह चौघांच्या विरोधात ॲट्रॉसिटीसह गुन्हा दाखल ...

घरकुल महाराष्ट्रात, पैसे बिहार-यूपीच्या खात्यात; गरिबांच्या हक्काच्या रकमेवर डल्ला? - Marathi News | Beed Housing Scam: Gharkul Funds of Nandurghat Beneficiaries Transferred to Accounts in Bihar and UP | Latest beed News at Lokmat.com

बीड :घरकुल महाराष्ट्रात, पैसे बिहार-यूपीच्या खात्यात; गरिबांच्या हक्काच्या रकमेवर डल्ला?

बीड घरकुल अपडेट: लाभार्थ्यांचे पैसे परराज्यात गेल्याची ग्रामपंचायत अधिकाऱ्याची कबुली ...

गर्लफ्रेंड ८ महिन्यांची गरोदर; काटा काढण्यासाठी बॉयफ्रेंडने रचला पाणीपुरीचा खतरनाक प्लॅन, पण... - Marathi News | jharkhand man tried to kill pregnant girlfriend to eat poisonous golgappa arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गर्लफ्रेंड ८ महिन्यांची गरोदर; काटा काढण्यासाठी बॉयफ्रेंडने रचला पाणीपुरीचा खतरनाक प्लॅन, पण...

एका बॉयफ्रेंडने आपल्या गर्लफ्रेंडला मारण्याचा भयानक कट रचला होता. ...