लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं म्हणून सासूलाच संपवलं; हत्या करून रचला 'हार्ट अटॅक'चा बनाव.. - Marathi News | Daughter in law Arrested for Murdering Mother in law in Mathura | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं म्हणून सासूलाच संपवलं; हत्या करून रचला 'हार्ट अटॅक'चा बनाव..

Mathura Crime: मुलीसारख्या असलेल्या सुनेनेच सासूची निर्घृणपणे हत्या केली. ...

'दारूमुळे संसार उघड्यावर पडला!'; पत्नीला मारहाण करून पतीने घर, १०० क्विंटल मका जाळला - Marathi News | Sillod Crime: Man Sets His Own House and 100 Quintals of Maize on Fire After Wife Refuses Money for Alcohol | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'दारूमुळे संसार उघड्यावर पडला!'; पत्नीला मारहाण करून पतीने घर, १०० क्विंटल मका जाळला

पत्नीने दारूसाठी पैसे दिले नाहीत, रागात पतीचे धक्कादायक कृती; सिल्लोड ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल ...

नाशिकमध्ये दहावीचा पेपर देऊन बाहेर येताच विद्यार्थ्याचे फोडले डोके, पंधरा वर्षीय मुलगा गंभीर - Marathi News | In Nashik, a student's head was smashed as soon as he came out after giving his 10th class paper, the 15-year-old boy was in critical condition. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये दहावीचा पेपर देऊन बाहेर येताच विद्यार्थ्याचे फोडले डोके, पंधरा वर्षीय मुलगा गंभीर

Nashik Crime news: घटनेने सीबीएस परिसरात जिल्हा न्यायालयासमोर एकच धावपळ उडाली होती. रक्तबंबाळ अवस्थेतील विद्यार्थ्याला बघून अन्य विद्यार्थिनीही भेदरल्या होत्या. ...

केज तालुक्यातून पुन्हा दोन मुली बेपत्ता; १४ वर्षांच्या मुलीसह १८ वर्षांच्या तरुणीचे अपहरण? - Marathi News | Two More Girls Go Missing from Kaij Taluka; 14-Year-Old Minor Kidnapped While Sleeping Next to Mother | Latest beed News at Lokmat.com

बीड :केज तालुक्यातून पुन्हा दोन मुली बेपत्ता; १४ वर्षांच्या मुलीसह १८ वर्षांच्या तरुणीचे अपहरण?

केजमध्ये मुलींच्या बेपत्ता होण्याचे सत्र सुरूच! तुकुचीवाडी आणि बोबडेवाडीतील घटना; पोलिसांकडून तपास सुरू ...

Pune Crime: लग्नाला नकार; विद्यार्थिनीचा चेहरा, मानेवर कोयत्याने हल्ला, जुन्नरमधील संतापजनक घटनेत विद्यार्थिनी गंभीर जखमी - Marathi News | Rejection of marriage; Student's face, neck attacked with a coyote, student seriously injured in a shocking incident in Junnar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: लग्नाला नकार; विद्यार्थिनीचा चेहरा, मानेवर कोयत्याने हल्ला, जुन्नरमधील संतापजनक घटनेत विद्यार्थिनी गंभीर जखमी

Pune Junnar Crime: आरोपीने विद्यार्थिनीच्या चेहऱ्यावर व मानेवर वार केल्याची माहिती समोर येत असून भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे ...

डोक्यात पिशवी घालून कडा जि.प. शाळेत समाजकंटकाचा धुमाकूळ, ८ सीसीटीव्ही फोडले! - Marathi News | Vandalism at ZP School in Kada: CCTV Cameras Destroyed and Classrooms Broken by Masked Intruder | Latest beed News at Lokmat.com

बीड :डोक्यात पिशवी घालून कडा जि.प. शाळेत समाजकंटकाचा धुमाकूळ, ८ सीसीटीव्ही फोडले!

कडा जि.प. शाळेत समाजकंटकांचा हैदोस; दोन वर्षांपूर्वीची चोरी ताजी असतानाच पुन्हा धक्कादायक प्रकार ...

रक्ताची नाती रक्ताळली! जागेच्या वादातून भावानेच भावाचा केला खून; पुतण्यावरही हल्ला - Marathi News | Jalna Crime: Blood ties turned bloody! Man Killed by Brother Over Property Dispute in Mantha; Son Critically Injured | Latest jalana News at Lokmat.com

जालना :रक्ताची नाती रक्ताळली! जागेच्या वादातून भावानेच भावाचा केला खून; पुतण्यावरही हल्ला

Jalna Crime: मंठा तालुक्यातील खळबळजनक घटना, आठ जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल ...

चोरांचा कारनामा! ३२५ ग्रॅम सोनं, ५ किलो चांदी, पैसे... कुटुंब लग्नाला अन् घरातील ५० लाखांवर डल्ला - Marathi News | jhansi jeweller house theft 50 lakh gold silver family went daughters wedding | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चोरांचा कारनामा! ३२५ ग्रॅम सोनं, ५ किलो चांदी, पैसे... कुटुंब लग्नाला अन् घरातील ५० लाखांवर डल्ला

एका सराफा व्यापाऱ्याचं घर आणि दुकान चोरांनी अशा वेळी टार्गेट केलं, जेव्हा संपूर्ण कुटुंब मुलीच्या लग्नासाठी बाहेर गेलं होतं. ...

वर्ल्डकप जिंकल्यानंतर हार्दिक पांड्या प्रेमाच्या चाळ्यांत...; पुण्यासह बंगळुरूत एफआयआरसाठी तक्रार - Marathi News | T20 World Cup 2026, Hardik Pandya FIR: Hardik Pandya Mahika Sharma in love affairs after winning the World Cup...; FIR filed in Pune and Bangalore... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्डकप जिंकल्यानंतर हार्दिक पांड्या प्रेमाच्या चाळ्यांत...; पुण्यासह बंगळुरूत एफआयआरसाठी तक्रार

T20 World Cup 2026, Hardik Pandya FIR: विजयाचा जल्लोष करताना प्रेयसीसोबत चाळे, तिरंग्याचा अवमान केल्याप्रकरणी हार्दिक पांड्याविरोधात पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार. वाचा संपूर्ण प्रकरण. ...