लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
रेल्वे स्टेशनवरून वृद्धाचे अपहरण; २ लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | Elderly man kidnapped from railway station; Rs 2 lakh stolen | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रेल्वे स्टेशनवरून वृद्धाचे अपहरण; २ लाखांचा ऐवज लंपास

कर्जत रेल्वे स्थानकातून ६१ वर्षीय वृद्धाचे अपहरण करून, त्याच्याकडील सोन्याचे दागिने, मोबाइल आणि रोख रक्कम लुटल्याप्रकरणी कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

फरार आरोपी विमानतळावरून ताब्यात; काशिमीरा बेकरी गोळीबार प्रकरणी धडक कारवाई  - Marathi News | Absconding accused arrested from airport; Action taken against Kashimira Bakery firing case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फरार आरोपी विमानतळावरून ताब्यात; काशिमीरा बेकरी गोळीबार प्रकरणी धडक कारवाई 

काशिमीरा बेकरी गोळीबारप्रकरणी मुख्य फरार आरोपी निसार अहमद फजल अहमद शेख ऊर्फ पप्पू पेजर याला बुधवारी  मुंबई छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरून काशिमीरा गुन्हे शाखा, युनिट १ ने ताब्यात घेतले.  ...

माहूर यात्रेत बनावट नोटांचा सुळसुळाट! विधीसंघर्षित बालकाकडून पाचशेच्या ३९ नोटा जप्त, सूत्रधार कोण? - Marathi News | Fake Currency Racket Busted in Mahur Ursh Fair; ₹19,500 in Counterfeit Notes Seized from Juvenile | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :माहूर यात्रेत बनावट नोटांचा सुळसुळाट! विधीसंघर्षित बालकाकडून पाचशेच्या ३९ नोटा जप्त, सूत्रधार कोण?

विधीसंघर्षित बालकाच्या हाती कुणी दिल्या बनावट नोटा? व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण ...

अशी हाक का मारली..? चेष्टा मस्करीच्या वादातून तरुणाचा खून; तीन आरोपींना अटक  - Marathi News | pune crime youth murdered over prank dispute; Three accused arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अशी हाक का मारली..? चेष्टा मस्करीच्या वादातून तरुणाचा खून; तीन आरोपींना अटक 

थट्टा मस्करीच्या वादातून टोळक्याने तरुणावर चाकूने वार करुन खून केला. ही घटना कॅम्पातील न्यू मोदीखाना येथे घडली.  ...

१२ फेब्रुवारीला लग्न, ८ मार्चला पतीची हत्या... २ मुलांच्या बापाशी अफेअर, 'तिने' रचला भयंकर कट - Marathi News | singrauli murder case wife uma lover killed husband ajay instagram affair | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१२ फेब्रुवारीला लग्न, ८ मार्चला पतीची हत्या... २ मुलांच्या बापाशी अफेअर, 'तिने' रचला भयंकर कट

उमा बैश्य हिचं लग्न १२ फेब्रुवारी २०२६ रोजी अजय वैश्य याच्याशी झालं होतं. मात्र उमा या लग्नामुळे खूश नव्हती. ...

'लाडकी बहीण' योजनेच्या नावाखाली महिलांची फसवणूक; तोतया अधिकाऱ्याला जालन्यातून अटक - Marathi News | Fake Officer Arrested in Jalna for Defrauding Women Under 'Ladki Bahin' Scheme pretext | Latest beed News at Lokmat.com

बीड :'लाडकी बहीण' योजनेच्या नावाखाली महिलांची फसवणूक; तोतया अधिकाऱ्याला जालन्यातून अटक

दारूच्या व्यसनासाठी महिलांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या ...

Mumbai: विधानभवनाबाहेर तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला! - Marathi News | Mumbai: 38-Year-Old Man Attempts Self-Immolation During Maharashtra Assembly Session | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानभवनाबाहेर तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!

Mumbai Shocking News: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आज सकाळी विधानभवनाजवळ एका व्यक्तीने स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. ...

"तू मला आवडतेस!" म्हणत छेडछाडीने मुलीने संपवलं जीवन, अखेर बीडच्या नराधमाला कारावासाची शिक्षा - Marathi News | Beed Court Sentences Man to Jail for Harassing Minor and Abetting Suicide in Gevrai Case | Latest beed News at Lokmat.com

बीड :"तू मला आवडतेस!" म्हणत छेडछाडीने मुलीने संपवलं जीवन, अखेर बीडच्या नराधमाला कारावासाची शिक्षा

अल्पवयीन मुलीची छेडछाड करून आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यास कारावास ...

प्रेम की अपहरण? अल्पवयीन प्रियकराला घेऊन पळणाऱ्या तरुणीला पोलिसांनी कसं पकडलं? एका चुकीने दोघे ताब्यात - Marathi News | Instagram Love Goes Wrong 21 Year Old Woman Detained for Kidnapping Minor Boyfriend | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेम की अपहरण? अल्पवयीन प्रियकराला घेऊन पळणाऱ्या तरुणीला पोलिसांनी कसं पकडलं? एका चुकीने दोघे ताब्यात

सुरत रेल्वे स्थानकावर फिल्मी स्टाईलने पकडलं प्रेमी जोडपं. ...