लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
दमदार पावसाने आवक वाढली, १७ दिवसांतच जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे पुन्हा उघडले - Marathi News | 18 gates of Jayakwadi Dam reopened within 17 days; Alert issued to citizens along Goda | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दमदार पावसाने आवक वाढली, १७ दिवसांतच जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे पुन्हा उघडले

मोठ्या प्रमाणावर आवक असल्याने विसर्ग वाढविण्यात येणार आहे, त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे ...

विद्यार्थिनीवरील अत्याचाराच्या आरोपातून बंडगर दाम्पत्याची निर्दोष सुटका - Marathi News | Dr. Ashok Bandgar and Pallavi Bandgar couple acquitted of molestation charges against student | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यार्थिनीवरील अत्याचाराच्या आरोपातून बंडगर दाम्पत्याची निर्दोष सुटका

विद्यार्थिनीने बंडगर दाम्पत्याविरोधात अत्याचार, लैंगिक शोषण, मानसिक छळ व धमकी दिल्याचे गंभीर आरोप  केले होते. ...

मराठवाड्यात २२ महिन्यांत २ लाख ३६ हजार कुणबी जातीची प्रमाणपत्रे वाटप, बीड आघाडीवर - Marathi News | 2 lakh 36 thousand Kunbi caste certificates distributed in Marathwada in 22 months, Beed in the lead | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात २२ महिन्यांत २ लाख ३६ हजार कुणबी जातीची प्रमाणपत्रे वाटप, बीड आघाडीवर

महसूल प्रशासनाने २ कोटी २१ लाख ५२ हजार ७१९ अभिलेख तपासत शोधल्या नोंदी ...

धक्कादायक! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात चार महिन्यांत २९ मुलींचे बालविवाह रोखले - Marathi News | Shocking! Child marriage of 29 girls prevented in four months in Chhatrapati Sambhajinagar district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धक्कादायक! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात चार महिन्यांत २९ मुलींचे बालविवाह रोखले

अजूनही लहान मुलींना अडकविले जाते लग्नबंधनात ...

मुंबईतील मुसळधार पावसाने रेल्वे, विमान प्रवाशांची ‘तुंबई’, ट्रॅव्हल्सचे वाढले ‘कॅन्सलेशन’ - Marathi News | Railway and air passengers face 'thumping', travel cancellations increase | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुंबईतील मुसळधार पावसाने रेल्वे, विमान प्रवाशांची ‘तुंबई’, ट्रॅव्हल्सचे वाढले ‘कॅन्सलेशन’

इंडिगोचे रात्रीचे विमान रद्द : मुंबईहून येणारी वंदे भारत एक्स्प्रेस रद्द, इतर रेल्वेंना विलंब ...

रेल्वे रुळावरून दुचाकी नेण्याचे धाडस जीवघेणे ठरले, तरुणाने जीव गमावला - Marathi News | A young man lost his life while trying to carry a bike across the railway tracks. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रेल्वे रुळावरून दुचाकी नेण्याचे धाडस जीवघेणे ठरले, तरुणाने जीव गमावला

रुळावर दुचाकी पडून पाय अडकल्याने रेल्वेखाली चिरडले गेले ...

धक्कादायक! चोवीत तासांत छत्रपती संभाजीनगरात चार जणांनी संपवले आयुष्य - Marathi News | Shocking! Four people committed suicide in Chhatrapati Sambhajinagar in 24 hours | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धक्कादायक! चोवीत तासांत छत्रपती संभाजीनगरात चार जणांनी संपवले आयुष्य

शेतकरी, वाहनचालक, प्लंबरसह न्यायालयाच्या लिपिकाने उचलले टोकाचे पाऊल ...

मोठी बातमी! ऑरिक सिटीत ‘एलएनके’चा ४ हजार ७०० कोटींचा सोलार पॅनल निर्मिती प्रकल्प - Marathi News | Big news! LNK's Rs 4,700 crore solar panel manufacturing project in Auric City | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठी बातमी! ऑरिक सिटीत ‘एलएनके’चा ४ हजार ७०० कोटींचा सोलार पॅनल निर्मिती प्रकल्प

२५०० युवकांना रोजगाराची संधी; एमआयटीएल व एलएनके ग्रीन एनर्जी प्रा.लि.मध्ये सामंजस्य करार ...

३०-३० घोटाळा: सूत्रधाराकडून १८ कोटी मिळालेल्या फर्म चालकाला अटक - Marathi News | 30-30 scam: Firm manager arrested for receiving Rs 18 crore from mastermind | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :३०-३० घोटाळा: सूत्रधाराकडून १८ कोटी मिळालेल्या फर्म चालकाला अटक

२४ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी, अन्य आरोपींचा शोध सुरू ...