अलिकडे वैद्यक शास्त्राने चांगलीच प्रगती केली आहे. अनेक रोगांवर त्यांनी उपचार पद्धती शोधली आहे. हृदय ट्रान्सप्लांटसारख्या शस्त्रक्रियाही करण्याचे तंत्रज्ञान त्यांनी शोधले आहे. ...
मागील पंधरा दिवसांपूर्वी तालुक्यात विविध भागांमध्ये दमदार पावसाने हजेरी लावली होती. पावसामुळे नद्या, नाले भरून वाहात होते. दरम्यान वातावरणात बदल होऊन कडक ऊन तापायला लागले. ...
संघर्ष हा बंजारा समाजाचा स्थायी भाव आहे. विपरित परिस्थितीत आमच्या पूर्वजांनी जगण्यासाठी संघर्ष केला. आताही शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आघाड्यांवर आमचा संघर्ष कायम आहे. ...
शेतपिकांची दिवसेंदिवस खालावत जाणारी स्थिती कृषी क्षेत्रावर अवकळा आणणारी आहे. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून पाऊस अचानक गायब झाल्याने शेतीचे वाळवंट होण्याची भिती शेतकºयांना आहे. ...
आदिवासींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच स्थानिक स्तरावर राहून उच्च शिक्षण घेता यावे, याकरिता आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सोय करण्यात आली. ...
जिल्ह्यातील नागरिकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. शेती ही निसर्गावर अंवलबून आहे. यावर्षी हवामान खात्याने चांगल्या पावसाचे अंदाज वर्तवले होते. मात्र मागील चार महिन्यात पावसाचे एकही नक्षत्र समाधानकारक पाऊस न पडताच निघून गेले. ...
सिंदेवाही पंचायत समिती अंतर्गत मौजा शिवणी येथील गावात भाऊराव देवगिरीकर, किसन घरत, संतोष मडावी यांच्या घरासमोर शेणखताचे ढिगारे साचलेले असून शेणखत ढिगारे हटविले नाही. ...
हरणघाट उपसा सिंचन योजनेमधून शेतकºयांना पाणी दिले जात होत; मात्र या पाण्याचा पुरवठा पंधरा दिवसांपासून बंद केल्याने मूल परिसरातील शेतकºयासमोर मोठी अडचण निर्माण झाली होती. ...