लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
उपोषणकर्त्या प्रकल्पग्रस्तांची सुरक्षा वाºयावर - Marathi News | The safety and security of the project affected people | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :उपोषणकर्त्या प्रकल्पग्रस्तांची सुरक्षा वाºयावर

चंदईनाला प्रकल्पग्रस्तांनी १० आॅगस्टपासून प्रकल्पाला कुलूप ठोकून साखळी उपोषण सुरु केले आहे. या उपोषणाचा आज ३२ वा दिवस असून सोमवारी उपोषणकर्त्या महिलेला विंचू चावल्याने तिला असह्य वेदना सुरु झाल्या. ...

चिमुरात अंगणवाडी सेविकांचा पंचायत समितीवर मोर्चा - Marathi News | Aimangwadi Sevikas Panchayat Samiti on Chimur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चिमुरात अंगणवाडी सेविकांचा पंचायत समितीवर मोर्चा

समाजातील बालकावर संस्कार करीत पुढील शिक्षणाचा पाया मजबूत करण्याचे काम अंगणवाडी केंद्रातून सेविकांद्वारे केले जाते. ...

चिमूरचे बसस्थानक होणार ‘हायटेक’ - Marathi News | Chimur Bus Station to be 'Hi-tech' | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चिमूरचे बसस्थानक होणार ‘हायटेक’

चिमूर विधानसभा क्षेत्राचे आ. कीर्तीकुमार भांगडीया मागील काही महिन्यांपासून चिमूर बसस्थानकाचा कायापालट करण्यासाठी प्रयत्नरत होते. ...

किबी बाईट्स कॉम्प्युटर इन्स्टिट्युट केंद्राच्या विरोधात परीक्षार्थ्यांत संताप - Marathi News | Examination against the Kby Bytes Computer Institutes Center | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :किबी बाईट्स कॉम्प्युटर इन्स्टिट्युट केंद्राच्या विरोधात परीक्षार्थ्यांत संताप

आॅनलाईन परीक्षा केंद्रावर नादुरूस्त संगणक व लिंक जुळत नसल्याने अनेक परीक्षार्थिंना मनस्ताप सहन करावा लागल्याचा .... ...

विद्यार्थ्यांची बौद्धिक पातळी वाढविणे गरजेचे - Marathi News | Need to increase the intellectual level of the students | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विद्यार्थ्यांची बौद्धिक पातळी वाढविणे गरजेचे

आजचे युग स्पर्धेचे युग असल्याने विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा वाढणे महत्त्वाचे आहे. यासाठी नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. ...

सार्वजनिक आरोग्यासाठी निधी कमी पडू देणार नाही - Marathi News | Public health will not let the funds fall short | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सार्वजनिक आरोग्यासाठी निधी कमी पडू देणार नाही

सार्वजनिक आरोग्य हा शासनाच्या प्राधरन्यक्रमावरचा विषय असून तो सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडित असलेला विषय आहे. ...

कर्जमाफीची रक्कम नवरात्रीपूर्वी जमा करा - Marathi News | Deposit the loan amount before Navratri | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कर्जमाफीची रक्कम नवरात्रीपूर्वी जमा करा

राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफीची रक्कम नवरात्री पूर्वी शेतकºयांच्या खात्यामध्ये जमा करावी, .... ...

रुग्णालयातील बहुतांश डॉक्टरांच्या खासगी प्रॅक्टिस - Marathi News | Most of the doctors in the hospital's private practice | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :रुग्णालयातील बहुतांश डॉक्टरांच्या खासगी प्रॅक्टिस

चंद्रपुरातील जिल्हा सामान्य रुग्णालयातील उणिवा दाखविणारी वृत्तमालिका लोकमतने प्रकाशित करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ...

ओपीडीत रुग्णांची रीघ; मात्र डॉक्टर बोटावर मोजण्याइतके - Marathi News | Patients of OPD; Just count the doctor on the finger | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ओपीडीत रुग्णांची रीघ; मात्र डॉक्टर बोटावर मोजण्याइतके

चंद्रपूर औद्योगिक जिल्हा असल्यामुळे अलिकडच्या काळात विविध आजारांच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात (ओपीडी) दररोज दीड हजारांहून अधिक रुग्ण तपासणीसाठी येतात. ...