मूल-चंद्रपूर मार्गावर उभ्या असलेल्या ट्रकमुळे झालेल्या अपघातात एक ठार तर सहा जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास डोणी फाट्यावर घडली. ...
येथील सहायक दुय्यम निबंधक अधिकारी उईके यांच्या अकार्यक्षमतेच्या निषेधार्थ चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदू नागरकर यांनी उईके यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार देऊन सत्कार केला .... ...
आदिवासी आमदार राजू तोडसाम यांचा सार्वजनिक अवमान करणाºया कंत्राटदार शिवदत्त शर्मा यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन अभाआविपतर्फे जिल्हाधिकाºयांना देण्यात आले. ...
तालुक्यातील चारगाव येथे अडीच वर्षांपूर्वी वेकोलिच्या ब्लास्टिंगमुळे येथील विजय धानकी यांचे घर कोसळले. त्यात त्यांच्या १५ वर्षीय मुलीचा मातीच्या मलब्याखाली दबून मृत्यू झाला. ...
येथील बॉटनिकल गार्डनमध्ये विदर्भातील वनवृक्ष प्रजातीची जीन बँक निर्माण केली जाणार असून या संकल्पनेप्रमाणेच गार्डनची उभारणी करताना अत्यंत नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले जावेत, .... ...
गेल्या दोन दिवसांपासून विठ्ठलवाडा परिसरातील नांदगाव (घडोली) व येनबोथला शिवारात ठाण मांडूण असलेल्या नरभक्षक वाघिनीमुळे वनविभागाची चांगलीच दमछाक होत आहे. ...