लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
वन कार्यालयातील दस्तऐवज जळाले - Marathi News | The documents in the forest office have been burnt | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वन कार्यालयातील दस्तऐवज जळाले

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाºया मूल येथील वनपरिक्षेत्र कार्यालयातील एका पडक्या सदनिकेत ठेवलेले महत्त्वाचे दस्तऐवज, डिझेल व टायर जळाल्याची घटना गुरुवारी रात्री २ ते ३ वाजता दरम्यान घडली. ...

पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा भारिपतर्फे निषेध - Marathi News | Prohibition by Bharip's murder of journalist Gauri Lankesh | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा भारिपतर्फे निषेध

कर्नाटकातील जेष्ठ पत्रकार, विचारवंत, विद्रोही साहित्यिक लेखिका गौरी लंकेश यांची बेंगळुरू येथे अत्यंत निर्दयीपणे गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ...

शेतकरी कल्याण निधीतून जिल्हा बँकेकडून मदत - Marathi News | Assistance from District Bank from Farmer's Welfare Fund | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शेतकरी कल्याण निधीतून जिल्हा बँकेकडून मदत

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला शेतकºयांची बँक म्हणून ओळखले जाते. ही ओळख कायम ठेवण्यासाठी शेतकºयांना कठीण प्रसंगी सहकार्य करण्याची भूमिका बँकेची असते. ...

लाल्या रोगाच्या आक्रमणाने कापसाचे पीक करपू लागले - Marathi News | An attack of disease triggered cotton crop | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :लाल्या रोगाच्या आक्रमणाने कापसाचे पीक करपू लागले

हातात आलेली पिके उन्हाच्या तडाख्याने आणि लाल्या रोगाच्या प्रादुर्भावाने कुठे लाल पडली तर कुठे करपली जात आहे. ...

सरकारच्या अच्छे दिनची घोषणा हवेतच विरली - Marathi News |  The announcement of the good days of the government has not changed | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सरकारच्या अच्छे दिनची घोषणा हवेतच विरली

सरकार स्थापनेपूर्वी सर्वसामान्य नागरिकांना अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेल्या भाजप सरकारने भांडवलदाराच्या हितासाठी सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणे सुरू केले आहे. ...

२८ दिवसांपासून प्रकल्पग्रस्त उपाशी - Marathi News |  Predatory hunger strike for 28 days | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :२८ दिवसांपासून प्रकल्पग्रस्त उपाशी

गेल्या ४० वर्षांपूर्वी चंदईनाला प्रकल्पाकरिता शासनाने निमढेलावासीयांची जमीन संपादित केली होती. मात्र ४० वर्ष लोटूनही त्यांचे स्थायी पुनर्वसन झाले नसल्याने व वारंवार पाठपुरावा करूनही...... ...

खंडीत लिंकसेवेमुळे शेतकरी बेजार - Marathi News | Farmers' frustration due to disconnected links service | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :खंडीत लिंकसेवेमुळे शेतकरी बेजार

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत देऊ केलेली कर्जमाफी जाचक अटींमुळे व खंडीत लिंकसेवेमुळे शेतकºयांसाठी डोकेदुखीची ठरत आहे. ...

चिंचोली आरोग्य केंद्रात रुग्णांशी खेळ - Marathi News | Playing with patients at Chincholi Health Center | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चिंचोली आरोग्य केंद्रात रुग्णांशी खेळ

राजुरा तालुक्यातील चिंचोली प्राथमिक आरोग्य केंद्राला अनेक समस्यांचे ग्रहण लागलेले आहे. परिसरातील लोकांनी व रुग्ण कल्याण समितीनी दवाखान्याला भेट दिली असता सलग दोन दिवस वैद्यकीय अधिकारी ..... ...

परिपाठात ‘हिरो आॅफ द डे’ची निवड - Marathi News |  In the convention, 'Hero Of the Day' is selected | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :परिपाठात ‘हिरो आॅफ द डे’ची निवड

बालवयातच विद्यार्थ्यांच्या अंगी शिस्त व सुसंस्कार लावणे आवश्यक असते. शिस्त व सुसंस्काराची अंगवळणी विद्यार्थ्यांमध्ये लावता आली तर चिरकाल टिकते. ...