लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुणे-काजीपेठ एक्स्प्रेस २० आॅक्टोंबरपासून सुरू - Marathi News | Pune-Kazipet Express starting from Oct. 20 | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पुणे-काजीपेठ एक्स्प्रेस २० आॅक्टोंबरपासून सुरू

चंद्रपूर जिल्हयातील नागरिकांची पुणे गाडीची बहुप्रतिक्षीत मागणी अखेर पूर्ण झाली असून ही गाडी येत्या २० आॅक्टोंबरपासून सुरू होत आहे. ...

ग्रामस्थांनी स्वच्छतेसाठी सहकार्य करावे - Marathi News | The villagers should cooperate cleanly | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ग्रामस्थांनी स्वच्छतेसाठी सहकार्य करावे

स्वच्छता हीच ईश्वरसेवा असून आपल्या गावचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवल्यास अनेक रोगांपासून मुक्ती मिळून नागरिकांचे आयुष्य वाढते यासाठी स्वच्छतेला अग्रक्रम देऊन प्रत्येकाने सहकार्य करावे, ..... ...

बामणीत अपक्ष तर कोठारीत काँग्रेसची सत्ता - Marathi News | Congress's power in Bamnani Independent and Kothari | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बामणीत अपक्ष तर कोठारीत काँग्रेसची सत्ता

तालुक्यातील बामणी (दुधोली), कोठारी कवडजई, इटोली व काटवली (बामणी) येथील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक निकाल येथील तहसील कार्यालयात मतमोजणी करून मंगळवारी जाहीर करण्यात आला. ...

जिल्ह्यातील ३१ शेतकºयांना कर्जमाफी योजनेचे प्रमाणपत्र देऊन सन्मान - Marathi News |  Honor by giving certificate of loan waiver to 31 farmers of the district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जिल्ह्यातील ३१ शेतकºयांना कर्जमाफी योजनेचे प्रमाणपत्र देऊन सन्मान

केवळ आश्वासने देऊन बोळवण करणारे आमचे सरकार नसून शेती, शेतकरी व गावाच्या विकासाबाबत जागरुकतेने काम करणारे सरकार आहे. ...

उच्च न्यायालयाचा जात पडताळणी समितीला दणका - Marathi News | High Court's slap to Caste Verification Committee | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :उच्च न्यायालयाचा जात पडताळणी समितीला दणका

चंद्रपूर-आदिवासी माना जमातीच्या विद्यार्थिनीला जात वैधता पत्र देण्यास नकार देणाºया गडचिरोली येथील अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला चार आठवड्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नुकतेच दि ...

१९ काँग्रेस तर १८ ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात - Marathi News |  19 Congress and 18 Gram Panchayats in the possession of BJP | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :१९ काँग्रेस तर १८ ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात

५२ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी मतदान पार पडले. मंगळवारी सर्व ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले तेव्हा १९ ग्रामपंचायतींवर काँग्रेस तर १८ ग्रामपंचायतींवर भाजप पक्षाचे .... ...

लोकवाहिणीची चाके थांबली - Marathi News | The wheel of the public stopped | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :लोकवाहिणीची चाके थांबली

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाºयांनी सोमवारच्या मध्यरात्रीपासून पगार वाढीसाठी महाराष्ट्र कामगार संघटना इंटक व कृती समितीने संप पुकारला. या संपाला चंद्रपूर, चिमूर, राजुरा, वरोरा, ब्रह्मपुरी या एसटी आगारातील सर्वच संघटने ...

पिंपर्डाला मूल्यमापन चमूची भेट - Marathi News | Pimparda evaluation team visit | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पिंपर्डाला मूल्यमापन चमूची भेट

स्वच्छता अभियान मूल्यमापन समितीने अलीकडेच पिपर्डा गावाला भेट दिली. भेटीत ग्रामफाई, शौचालय, कचरा व्यवस्थापन यासह अन्य गोष्टींची चमूने पाहणी केली. ...

शंकरपूरला तालुक्याचा दर्जा द्या - Marathi News | Give Shankarpur taluka status | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शंकरपूरला तालुक्याचा दर्जा द्या

चिमुर तालुक्याचे विभाजन करून शंकरपूरला तालुक्याचा दर्जा द्या, अशा मागणीचे निवेदन शंकरपूर संघर्ष समितीच्या वतीने आ. कीर्तीकुमार भांगडीया यांना देण्यात आले. ...