लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
कीटकनाशके निघाली भ्रष्ट, धानपिक नष्ट - Marathi News | Pesticides destroy corrupt, rice husk | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कीटकनाशके निघाली भ्रष्ट, धानपिक नष्ट

तालुका परिसरातील धानपिकांवर यावर्षी मोठ्या प्रमाणात मावा तुडतुडा व इतर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने धान उत्पादक शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ...

चंद्रपूरच्या प्राचार्यांची नागपुरात निर्घृण हत्या - Marathi News | Chandrapur Principal brutally murderd in Nagpur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूरच्या प्राचार्यांची नागपुरात निर्घृण हत्या

चंद्रपुरात नोकरी करणाऱ्या एका प्राचार्यांची शुक्रवारी पहाटे नागपुरात बजाजनगर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर भीषण हत्या झाल्याने उपराजधानीत खळबळ उडाली आहे. ...

रामाळा सौंदर्यहीन, आझाद झुडपांचा ‘गुलाम’ - Marathi News | Ramala is a beauty, Azad shrubs 'slave' | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :रामाळा सौंदर्यहीन, आझाद झुडपांचा ‘गुलाम’

चंद्रपुरातील सर्वात मोठ्या रामाळा गार्डनकडे स्थानिक प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे या गार्डनने आपले सौंदर्यच घालवले आहे. एकेकाळी या गार्डनमध्ये शहरातील मंडळी सहकुटुंब जाऊन निवांतपणे आपला वेळ घालवत होती. ...

शेतकºयांचे वीज वितरण कंपनीविरोधात आंदोलन - Marathi News | Movement against the power distribution company of the farmers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शेतकºयांचे वीज वितरण कंपनीविरोधात आंदोलन

तालुक्यातील शेतकºयांनी वरोरा येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर गुरुवारी धरणे आंदोलन केले. ...

पशुधनात होत आहे घट - Marathi News | Reduction in livestock | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पशुधनात होत आहे घट

पूर्वी ग्रामीण भागातील गावोगावी दिसणारे जनावरांचे कळप आता दिसेनासे होत आहेत. या दशकात पाळीव जनावरांच्या संख्येत सिंदेवाही तालुक्यात मोठी घट झाली आहे. ...

कापसाच्या अत्यल्प भावामुळे शेतकरी हवालदिल - Marathi News | Cotton Hedgehog due to the little brother of Cotton | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कापसाच्या अत्यल्प भावामुळे शेतकरी हवालदिल

सध्या कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकºयांना मजुरांसाठी शोधाशोध करावी लागत आहे. ... ...

धान उत्पादक शेतकरी आर्थिक कोंडीत - Marathi News | Paddy producer farmers' economic collapse | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :धान उत्पादक शेतकरी आर्थिक कोंडीत

धानाचे आगार म्हणून ओळखल्या जाणारा सिंदेवाही, नवरगाव, मोहाळी (नलेश्वर) हा परिसर यंदा मात्र नापिकीने व धानावरील रोगराईमुळे त्रस्त झाला आहे. ...

४ हजार ८३२ संशयित कुष्ठरोगी - Marathi News | 4 thousand 832 suspected lepers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :४ हजार ८३२ संशयित कुष्ठरोगी

जनतेला कुष्ठरोग मुक्त करणे व कुष्ठरोग निवारण करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमातंर्गत सार्वजनिक आरोग्य विभागाचे आरोग्य कर्मचारी व आशा स्वंयसेविकांमार्फत..... ...

जुना कुनाडा कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांनी केली बंद - Marathi News | Old Kunda coal block allocated by project seekers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जुना कुनाडा कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांनी केली बंद

वेकोलि जुना कुनाडा परियोजना माजरी क्षेत्राद्वारे हेतुपुरस्परपणे प्रकल्पग्रस्तांना नोकरीपासून वंचित ठेवल्यामुळे या अन्यायाच्या विरोधात प्रकल्पग्रस्तांनी बुधवारी जुना कुनाडा कोळसा खाण बंद आंदोलन केले. ...