लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
वेकोलिपुढे स्थानिक प्रशासन झाले हतबल - Marathi News | There was a local administration under Wakolipat | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वेकोलिपुढे स्थानिक प्रशासन झाले हतबल

प्रकल्पासाठी शेतकºयांच्या जमिनी घेतल्यानंतर शेतीचा मोबदला आणि त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाकरिता नोकरी देण्याचा कायदा असतानासुद्धा अतिशिघ्र पद्धतीने वेकोलिने शेतकºयांच्या जमिनी... ...

प्रकल्पग्रस्तांमुळे वेकोलिला दररोज ४० लाखांचा फटका - Marathi News | Vaolocila has lost 40 lakh rupees every day due to project related problems | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :प्रकल्पग्रस्तांमुळे वेकोलिला दररोज ४० लाखांचा फटका

बल्लारपूर वेकोलि क्षेत्रांतर्गत साखरी येथील पोवनी-२ कोळसा खाणीचे काम प्रकल्पग्रस्त शेतकºयांच्या आंदोलनामुळे मागील २४ दिवसांपासून ठप्प आहे. ...

चंद्रपूर जिल्ह्यात महाबीजकडून हरभरा, गव्हाचे बिजोत्पादन  - Marathi News | Grower of wheat and gram from Mahabije in Chandrapur district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यात महाबीजकडून हरभरा, गव्हाचे बिजोत्पादन 

चंद्रपूर जिल्ह्यात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र, सिंचन क्षेत्रात वाढ होत असल्याने खरीपासोबतच आता रब्बी हंगामाकडेही शेतकरी लक्ष देऊ लागला. ...

जनआक्रोश क्बल ग्राऊंडवरच, दुसऱ्या मेळाव्याचे स्थळ बदलले  - Marathi News | On the Shockbrouble Ground, the second meeting venue changed | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जनआक्रोश क्बल ग्राऊंडवरच, दुसऱ्या मेळाव्याचे स्थळ बदलले 

चंद्रपूर - जनआक्रोश मेळाव्यावरून काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या आक्रोशामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. जिल्हा व पोलीस प्रशासनाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला चांदा क्लब ग्राऊंडची परवानगी दिली असून विदर्भ किसान मजदूर काँग्रेसला मात्र ...

जिल्ह्यात केवळ ४४ शेतकºयांना अपघात विम्याचा लाभ - Marathi News | Accident insurance benefits to only 44 farmers in the district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जिल्ह्यात केवळ ४४ शेतकºयांना अपघात विम्याचा लाभ

राज्य सरकारने शेतकºयांच्या उत्पन्न वाढ, कर्जमाफी, शाश्वत शेती या विविध योजनांसोबत त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातील अघटितांमध्येही साथ देण्यासाठी स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा योजना सुरु केली आहे. ...

शेतकºयांचा मोर्चा - Marathi News |  Front of Farmers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शेतकºयांचा मोर्चा

भारनियमनामुळे त्रस्त झालेल्या शेकडो शेतकºयांनी विद्युत वितरण कंपनीच्या शंकरपूर येथील कार्यालयात धडक दिली. या मोर्चाचे नेतृत्व काँग्रेसने केले. ...

अन् त्यांनी स्वत:च लावली पिकांना आग ! - Marathi News | And they have their own firewood! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अन् त्यांनी स्वत:च लावली पिकांना आग !

डोंगरगाव येथील धानाचे पीक विविध रोगांच्या विळख्यात आले असून कापणीचाही खर्च निघेनासा झाला आहे. .... ...

चार महिन्यांत डांबर उखडले - Marathi News | Four months, the tarpaulin was broken | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चार महिन्यांत डांबर उखडले

सिंदेवाही तालुक्यातील रामाळा-वाकल या दोन किमी रस्त्याचे डांबरीकरण चार महिन्यातच उखडल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ...

चिमुरातील अतिक्रमण हटविले - Marathi News | Child encroach deleted | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चिमुरातील अतिक्रमण हटविले

चिमूर नगर परिषदेतील स्थानिक प्रभाग क्र. १२ मधील चिमूर-वरोरा मार्गावरील शासकीय जागेवर तीन अतिक्रमणधारक दुकाने थाटून व्यवसाय करत होते. ...