महाराष्टÑ प्रदेश काँग्रेसच्या वतीने सोमवारी दुपारी २ वाजता येथील चांदा क्लब ग्राऊंडवर होणाºया नागपूर विभागीय जनआक्रोश मेळाव्यासाठी चंद्रपूर महानगर सज्ज झाले आहेत. ...
वाढत्या अतिक्रमणाने वरोरा शहराचा चेहरा मागील काही वर्षापासून दिवसागणिक विद्रुप होत होता. त्यामुळे वरोरा शहरवासीयांना आलेल्या पाहुण्यांकडून वाढत्या अतिक्रणाचे टोमणे खावे लागत असल्याने .... ...
बौद्धधर्मीयाचे श्रद्धास्थान असलेल्या बुद्धगिरी येथे १३ वा वर्धापन दिन सोहळा बुद्धगिरी बहुउद्देशीय सेवा संस्थानच्या पुढाकाराने हजारो बौद्धबांधवाच्या उपस्थितीत शनिवारी उत्साहात पार पडला. ...
५० वर्षापूर्वी गडचांदूर शहरात पिण्याच्या पाण्याची टाकी जुने पोलीस स्टेशन समोर बांधण्यात आली. आज ही पाण्याची टाकी जीर्ण अवस्थेत असून टाकीचा वरील प्लॅस्टरचा भाग शनिवारी सकाळी कोसळला. ...
वरिष्ठ व निवड श्रेणी संदर्भात शासन आदेश रद्द करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने शनिवारी दुपारी जिल्हा परिषदेसमोर शिक्षकांनी धरणे आंदोलन केले. ...
यावर्षी पावसाने हुलकावणी दिल्यामुळे या भागातील ७५ टक्के शेतकºयांचे रोवणे झालेच नाही. धान पिकांवर मावा तुरतुडा रोगांचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने पीक होत आहे. ...