३७ वर्षांपूर्वी नामवंत लेखक, साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी लावलेल्या वटवृक्षाच्या साक्षीने आनंदवनात शुक्रवारी पु.ल. देशपांडे स्मृती खुल्या रंगमंचाचे लोकार्पण करण्यात आले. ...
ब्रह्मपुरी, नागभीड तालुक्यातील अनेक गावांतील शेतकºयांच्या शेतात तुडतुडा, मावा, करपा, पाने गुंडाळणाºया विविध रोगांनी कहर केल्यान भात शेतीचे प्रचंड नुकसान झाले. ...
कापूस वेचणीला मजूर मिळत नसल्याने लाखमोलाचा कापूस झाडावरच फुटून लोंबकळू लागला आहे. यावर्षी दिवाळीत परप्रांतीय मजूर कापूस वेचणीसाठी येतील, अशी अपेक्षा होती. ...
आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : एटीएम क्रमांक व पासवर्डच्या आधारे आॅनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळीतील एका आरोपीला अटक करण्यात चंद्रपूर सायबर सेलच्या पथकाला यश आले आहे. ही टोळी उत्तर प्रदेशमधील मऊ जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले आहे, अशा प्रकारची फसवणूक झाल्य ...
तालुक्यातील वहाणगाव येथे अवैद्य दारू विक्री जोमात सुरू असताना नागरिक या अवैद्य दारूने कंटाळले होते. गावकºयांनी ग्रामसभा बोलावून खुली दारूविक्री करण्याचा निर्णय घेतला. ...
जिल्ह्यातील शेतकरी व शेतमजूर कुटुंबांच्या जीवनमानात बदल करण्यासाठी शेतकºयांसाठी असणाºया योजनांची अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच बियाणे वाटपात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यात यावी, ...