लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
मार्केटच्या बाहेर वाहनतळ - Marathi News | Parking outside the market | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मार्केटच्या बाहेर वाहनतळ

येथील व्यापारपेठेच्या बाहेर जुन्या बसस्थानक शेडच्या जागेवर घाईघाईत वाहनतळ तयार करण्याची मागणी करून ठराव मंजूर करण्यात आला. ...

गोरगरिबांसाठी काँग्रेस पक्षच पर्याय - Marathi News | The choice of the Congress party for the people of the Ganges | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :गोरगरिबांसाठी काँग्रेस पक्षच पर्याय

देशात मागील ६० वर्षांपासून काँग्रेस पक्षाने सत्ता चालवून देशाची प्रगती केली. त्यात सर्वसामान्य जनतेचे हित जोपासत न्याय देण्याचे काम केले असून गोरगरीब जनतेची प्रगती उंचविण्यासाठी माजी .... ...

ओबीसींनी सामाजिक समतेचा लढा उभारावा - Marathi News | OBCs should create a fight for social equality | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ओबीसींनी सामाजिक समतेचा लढा उभारावा

ओबीसी शेतकºयांच्या व शिक्षित तरुणांच्या अधोगतीसाठी सरकारचे शेटजी-भटजी जगवा व शेतकरी आणि ओबीसींना मारा हे धोरणच कारणीभूत आहे. ...

धान उत्पादक शेतकºयांवर संकट - Marathi News | Crisis on paddy production farmers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :धान उत्पादक शेतकºयांवर संकट

तळोधी (बा) अप्पर तालुक्यातील धान उत्पादक शेतकºयांच्या धानपिकावर यावर्षी मोठ्या प्रमाणात मावा, तुडतुडा, बेरड, करपा, लाल्या, गाद व अनेक रोगांचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे .... ...

पाणी पुरवठ्यावरून गोंधळ - Marathi News | Water supply confusion | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पाणी पुरवठ्यावरून गोंधळ

महानगरपालिका झाल्यानंतर पाणी पुरवठ्याच्या विद्युत दरातही वाढ झाली आहे. वाढीव दरामुळे निर्माण झालेली तफावतीची रक्कम मनपाने द्यावी, .... ...

बिनधास्तपणे काढली जाते गुळाची दारू - Marathi News | Rubbing is definitely removed | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बिनधास्तपणे काढली जाते गुळाची दारू

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू झाली आहे. असे असतानाही जिवती तालुक्यातील मुकादमगुडा, घटकरगुडा नाल्यावर खुलेआम हातभट्टी लाऊन दारू काढली जात असल्याचे ‘लोकमत’ ने आज सोमवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून उजेडात आले आहे. ...

जिल्ह्यात बहुतांश विकासकामांची पूर्तता - Marathi News | Completion of most development works in the district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जिल्ह्यात बहुतांश विकासकामांची पूर्तता

राज्य सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून जिल्ह्यात झालेल्या विकासकामांचा आढावा घेतला असता मागील तीन वर्षांत बरीच कामे मार्गी लागल्याचे दिसून येते. ...

५० फेरीवाल्यांवर मनपाची दंडात्मक कारवाई - Marathi News | Penalties against 50 fishermen | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :५० फेरीवाल्यांवर मनपाची दंडात्मक कारवाई

महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने एक महिन्यापूर्वी सूचना देऊनही फुटपाथ व रस्त्याच्या कडेला दुकाने लावणाºया ५० फेरीवाल्यांवर मनपाच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली आहे. ...

धरणाचे पाणी कंपन्यांच्या घशात - Marathi News | Drought water enters companies | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :धरणाचे पाणी कंपन्यांच्या घशात

यावर्षी अपुरा पाऊस पडला. त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. कर्ज काढून शेती केलेल्या शेतकºयांना यावर्षी अडचणींचा सामना करावा लागणार असून उत्पादनापेक्षा खर्चात मोठी वाढ झाली आहे. ...