लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
रस्त्याचे बांधकाम संथगतीने - Marathi News | Road construction slow down | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :रस्त्याचे बांधकाम संथगतीने

येथील नगर परिषदेच्या रस्त्यांचे काम अतिशय संथगतीने सुरु आहे. मात्र याकडे नगर परिषद प्रशासनाचे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असून बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारावर कुणाचेच नियंत्रण नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व् ...

नागरिकांच्या अंत्यविधीसाठी भद्रावती नगरपालिकेकडून लाकडाचे दान - Marathi News | Wood donation from citizens of Bhaadravati Municipal Corporation for cremation of citizens | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नागरिकांच्या अंत्यविधीसाठी भद्रावती नगरपालिकेकडून लाकडाचे दान

जीवन कितीही धकाधकीचे आणि संघर्षाचे गेले तरी आयुष्याचा शेवट गोड व्हावा, अशीच साऱ्यांची आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात अपेक्षा असते. परंतु, नशिबाचे भोग भोगताना अनेकांच्या वाट्याला एकटेपणा, निराश्रीत व गरिबीचे जीवन येतात. ...

दहा वर्षांपासून पाणीपुरवठा योजना रखडलेलीच - Marathi News | For ten years, the water supply scheme has been started | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दहा वर्षांपासून पाणीपुरवठा योजना रखडलेलीच

दहा वर्षांपूर्वी माथरा येथे पाणीपुरवठा नळयोजनेच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले. मात्र अल्पावधीतच या नळयोजनेला ग्रहण लागल्याने शासनाने लाखो रूपयाचा खर्च करूनही गावकऱ्यांना आजतागायत पाण्याचा एक थेंबदेखील मिळाला नाही. ...

राजुऱ्यातील मोर्चाने वेधले लक्ष - Marathi News | Surge in the state's turf | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :राजुऱ्यातील मोर्चाने वेधले लक्ष

राजुरा येथील वसतिगृहातील विद्यार्थिनीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा देण्याच्या मागणीसाठी राजुरा येथे आदिवासी बांधवांनी मोर्चा काढला. यावेळी हजारो नागरिकांनी मोर्चात सहभागी होत प्रशासनाचे लक्ष वेधले. ...

राजुऱ्यात संतप्त महिलांचा आक्रोश - Marathi News | Angry women's resentment in the court | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :राजुऱ्यात संतप्त महिलांचा आक्रोश

इन्फंट जिजस सोसायटीच्या वसतिगृहातील लैंगिक शोषण प्रकरणाबाबत समाजात आणखी रोष वाढत आहे. विद्यार्थिनी अत्याचार प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करावी, प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी व्हावी, या व इतर मागण्यांसाठी आज राजुऱ्यात आदिवासी महिलांनी महाआक्रोश मोर्च ...

चंद्रपूरचे आराध्य दैवत : देवी महाकाली यात्रा दर्शन - Marathi News | The goddess of Chandrapur: Goddess Mahakali Yatra visit | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूरचे आराध्य दैवत : देवी महाकाली यात्रा दर्शन

चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकाली देवीच्या यात्रेत दूरवरून भाविकगण चंद्रपुरात दाखल झाले असून त्यांना आई महाकालीच्या दर्शनाची आस लागली आहे. दर्शन घेण्याची एकमेव आशा बाळगून असलेले भक्त मागील अनेक वर्षांपासून चंद्रपूरला येत आहेत. ...

मातृत्वाच्या ओढीने तिला भेटला बछडा - Marathi News | She met her in the necklace | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मातृत्वाच्या ओढीने तिला भेटला बछडा

येथून ९ किमीवरील मांगलगाव येथील अरविंद घानोडे यांच्या शेतातील विहिरीत तीन महिन्यांचा बछडा पडला. ग्रामस्थांनी त्याला सुखरूप बाहेर काढून वनविभागाच्या स्वाधीन केले. त्याला कुठे सोडायचे, हा प्रश्न पडला. ...

नोकरी टिकविण्यासाठी गुरूजी निघाले गावखेड्यातील विद्यार्थ्यांच्या शोधात - Marathi News | Guruji went to Gokkhed to save his job | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नोकरी टिकविण्यासाठी गुरूजी निघाले गावखेड्यातील विद्यार्थ्यांच्या शोधात

‘नोकरी टिकवायची तर विद्यार्थी शोधा’ असा अलिखित फतवा शिक्षण संस्था चालकांनी काढल्याने शिक्षक भर उन्हात विद्यार्थ्यांसाठी गावागावांत भटकंती करीत असल्याचे दिसून येत आहे. मागील १५ ते २० वर्षांत खासगी शाळांची संख्या वाढली. ...

स्वस्त धान्य दुकानातील तूर डाळ महागली - Marathi News | The price of essential grains in the shops is of tur dal | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :स्वस्त धान्य दुकानातील तूर डाळ महागली

सरकारी स्वस्त धान्य दुकानातील तूर डाळ २० रूपयांनी महागल्याने सर्वसामान्य ग्राहक विकत घेण्यास टाळाटाळ करू लागले तर दुसरीकडे दुकानदारांचा नफा घटल्याने दुकानदारही पेचात पडले आहेत. ...