येथून जवळच असलेल्या चिचाळा शास्त्री येथे नाल्यावर बंधाºयाचे बांधकाम सुरू आहे. परंतु, बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याने शेतकऱ्यांना काहीही उपयोग होणार नाही. या बांधकामाची चौकशी करण्याची मागणी उपसरपंच प्रेमदास राऊत व गावकºयांनी केली आहे. ...
राज्यात गाढवांची संख्या दरवर्षी घटत असल्याचे उघडकीस आल्याने जिल्हानिहाय गाढवांची संख्या किती आहे, याची माहिती संकलित करण्याचे आदेश राज्याच्या पशुसंवर्धन आयुक्तालयाचे अतिरिक्त आयुक्त डी. डी. फरकाडे यांनी राज्यातील सर्वच जिल्हाधिकाऱ्यांना दिला. ...
विविध विषयांवर एकामागून एक लघु कथाचित्रपट तयार करून त्या क्षेत्रात आपला ठसा उमटविणारे बल्लारपूर येथील गणेश रहिकवार यांची बल्लारपूरचे सुभाष घई अशी ओळख आहे. त्याला अर्थही तसाच आहे. गणेश रहिकवार यांची अंगकाठी, चेहरा मोहरा सुभाष घई यांच्या प्रमाणेच असून ...
चंद्रपूर जिल्ह्याच्या तापमानात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. याला कारणीभूत जिल्ह्यातील कोळसा खाणी असल्याचे आता स्पष्ट होत आहे. जिल्ह्यात वेकोलिच्या कोळसा खाणींचे जाळे अधिक असल्याने या खुल्या खदानींचे दुष्परिणाम मानवी जीवावर उठले आहे. ...
विविध उद्योग व वाढत्या वाहनांमुळे धूळ आणि प्रदूषित हवा हे चंद्रपूर शहराचे आजचे वास्तव आहे. शहरात सिमेंटचे जंगल झपाट्याने वाढू लागले. तितकेच प्रदूषणही वाढत आहे. शहर विकासाचे नियोजन करताना निसर्गाशी असलेला माणसासोबतचा संबंध कायम दुर्लक्षित केला जात आहे ...
वन्यजीव संवर्धन क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘सार्ड’ (सोशल अॅक्शन फॉर रूरल डेव्हलपेंट) या संस्थेच्या वतीने मध्य चांदा वनविभागातील बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील कारवा बिटात संस्थेच्या व वनविभागाच्या मदतीने पानवठा तयार करण्यात आला. या पानवठ्यामुळे वन्यप्रा ...
उन्हाळ्याला सुरुवात होताच कुलर, माठ, रेफ्रीजरेटर, टोपी, गॉगल्स, दुपट्टे, सनकोट, सुती कपडे यांचा वापर सुरु होतो. तापमानामुळे अंगाची लाही-लाही होत असताना कुलरची जाणीवही तेवढ्याच तीव्रतेने होते. उन्हाळ्याच्या दिवसातील साधने ज्याप्रमाणे आपल्याला सुखद दिल ...
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा निवडणुकीसाठी ११ एप्रिल पहिल्याच टप्प्यात मतदान झाले. त्यानंतर रिंगणातील १३ उमेदवारांचे भवितव्य मशीनबंद करण्यात आले. तब्बल सव्वा महिना मतदारांचा कौल निवडणूक विभागाच्या स्ट्रांग रुममध्ये बंद आहे. आता २३ मे रोजी निकाल आहे. ...