लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
सायबर गुन्हेगारांपासून सावध राहा - Marathi News | Be cautious of cyber criminals | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सायबर गुन्हेगारांपासून सावध राहा

सायबर गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यातून लोकांना लुबाडल्या जात आहे. काही व्यक्ती आर्थिक लोभापायी गुन्हेगाराच्या जाळ्यात अडकतात. त्यामुळे नागरिकांनी जागरूक राहावे. शिवाय इतरांना जागरूक राहण्यास सांगावे. गुन्हा घडण्यापूर्वीच पोलिसांना तत्काळ ...

८४० रूपयात मिळाले मौलाना आझाद गार्डन! - Marathi News | 840 rupees got Maulana Azad Garden! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :८४० रूपयात मिळाले मौलाना आझाद गार्डन!

शहरातील मध्यभागी असलेला मौलाना अबुल कलाम आझाद गार्डन म्हणजे सकाळी व सांयकाळी फिरायला येणाऱ्या शेकडो नागरिकांच्या हक्काचे ‘आॅक्सिजन पॉर्इंट’ ठरले आहे. चार चकरा मारल्या की मन प्रसन्न होते आणि तरतरी येते, अशी कबुली देणाऱ्यांचा चेहरा या गार्डनची महती सां ...

चारा टंचाईमुळे शेतकऱ्यांचे बजेट कोलमडले - Marathi News | The farmers' budget collapsed because of shortage of fodder | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चारा टंचाईमुळे शेतकऱ्यांचे बजेट कोलमडले

एप्रिल महिन्याच्या पंधरवाड्यानंतर जिल्ह्यात सूर्याने आग ओकणे सुरू केले. सूर्याचा हा प्रकोप मे महिन्याच्या पंधरवाड्यापर्यंत कायमच आहे. पारा सतत ४५ अंशापार जात आहे. मागील वर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने जमिनीतील पाण्याची पातळीही खालावली आहे. त्यामुळे गावशि ...

चंद्रपूर जिल्ह्यात भीषण अपघात; दोन जागीच ठार, दोन गंभीर - Marathi News | Fatal accidents in Chandrapur district; Two killed on the spot, two serious | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यात भीषण अपघात; दोन जागीच ठार, दोन गंभीर

ब्रह्मपुरी तालुक्यात गुरुवारी सकाळी ११.३० च्या सुमारास झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. ...

अनिल गोटेंसहित चार आमदारांचे राजीनामे विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारले - Marathi News | lok sabha election 2019 MLA resignation accepted | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिल गोटेंसहित चार आमदारांचे राजीनामे विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारले

अनिल गोटे यांच्यासोबत चार आमदारांनी लोकसभेपूर्वी आपल्या आमदारकीचे राजीनामे दिले होते. या चारही आमदारांचे राजीनामे आज विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारले आहेत. त्यात भाजपचे अनिल गोटे, शिवसेनेचे सुरेश धानोरकर, प्रताप पाटील चिखलीकर, हर्षवर्धन जाधव यांचा समाव ...

जिल्ह्यातील नागरिकांसह, पशु-पक्ष्यांनाही उन्हाच्या दाहकतेचा फटका - Marathi News | In addition to the citizens of the district, animal-birds also suffer from heat burners | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जिल्ह्यातील नागरिकांसह, पशु-पक्ष्यांनाही उन्हाच्या दाहकतेचा फटका

दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असून तापमानही ४५ ते ४७ अंश सेल्सीअसवर गेले आहे. त्यामुळे सर्वांनाच या वाढत्या उन्हाचा फटका बसत आहे. नागरिकांसह पशुपक्षांच्याही दिनचर्येवर यामुळे परिणाम पडला आहे. विशेष म्हणजे, दिवसभर पक्षी नजरेतही दिसत नाही. ...

उपगन्लावार ले-आऊटमधील रस्त्याचे बांधकाम नागरिकांनी रोखले - Marathi News | Citizens have blocked the construction of sub-planary lay-out roads | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :उपगन्लावार ले-आऊटमधील रस्त्याचे बांधकाम नागरिकांनी रोखले

शहरातील अनेक वार्डांमध्ये सिमेंट रस्त्यांचे काम सुरु आहे. असाच रस्ता तुकूम परिसरातील उपगन्लावार ले-आऊटमध्ये सुद्धा तयार करण्यात येत आहे. मात्र या रस्त्याच्या बांधकामावरून आता नागरिक आणि कंत्राटदारामध्ये वाद सुरु झाल्याने नागरिकांनी या रस्त्याचे बांधक ...

आदिलाबाद पॅसेंजरची प्रवाशांना प्रतीक्षाच - Marathi News | Waiting for passengers of Adilabad Passenger | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आदिलाबाद पॅसेंजरची प्रवाशांना प्रतीक्षाच

वणी येथील रेल्वे प्रवासी वाहतूक संघटनेकडून गेल्या ३० वर्षापासून नागपूर आदिलाबाद पॅसेंजर ट्रेन वाया वर्धा- माजरी -वणीमार्गे सुरू करण्याची मागणी केली जात आहे. परंतु अजूनपर्यंत ही पॅसेंजर ट्रेन सुरू न झाल्याने प्रवाशांना या ट्रेनची अजूनही प्रतीक्षा आहे. ...

पाईपलाईन दुरुस्तीचे काम युद्धस्तरावर - Marathi News | Repair of the pipeline repair work on a war footing | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पाईपलाईन दुरुस्तीचे काम युद्धस्तरावर

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणतर्फे चंद्रपूर-मूल महामार्गाचे बांधकाम सुरू आहे. या कामादरम्यान चंद्रपूरला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली. यामुळे मंगळवारी शहरातील बहुतांश भागातील पाणी पुरवठा ठप्प होता. दरम्यान, मनपाचे अधिकारी व संबंधित विभागाच्य ...