यावर्षी जिल्ह्यात नव्हे तर विदर्भातच पावसाचे आगमन उशिरा झाले. पाऊस येणार का नाही, याची शेतकºयांना व सर्वसामान्य नागरिकांना चिंता लागून होती. मात्र जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने आपला कोटा पूर्ण केला. मागील वर्षीचा हंगाम शेतकऱ्यांसाठी अभिशाप ठरला. मो ...
अल्पवयीन मुला-मुलींनी वाहन चालविल्यास २५ हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. शिवाय, विना परवाना वाहन चालविल्यास, पात्र नसताना वाहन चालविल्यास, दारु पिऊन वाहन चालविल्यास प्रत्येकी १० हजार तर परवाना नसलेले वाहन चालविणे, वेगाने वाहन चालविल्यास पाच हजार ...
ओबींसीना कलम ३४० अन्वये आरक्षण तरतूद केली आहे. त्या अनुषंगाने ओबीसीची जातनिहाय जनगणना होणे आवश्यक आहे. त्यामुळे ओबीसीची जातीनिहाय्य जनगणना करावी, अशी मागणी एस. सी, एस. टी, ओबीसी कृतिसंसाधन समितीतर्फे उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आह ...
बाजारात सर्वत्र प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर होताना दिसत आहे. ग्राहक सरस प्लास्टिक पिशव्यांची मागणी करीत आहे. काही काळ बंद झालेला प्लास्टिकचा कचरा आणखी वाढू लागल्याने शासकीय यंत्रणा प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीविषयी गांभीर्याने घेत नसेल का, असा प्रश्न ...
भू-अभिलेखानुसार देशातील सर्व पात्र अल्प व अत्यल्प भुधाकर शेतकऱ्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी वृध्दावस्थेतील उदरनिर्वाहासाठी अत्यंत अल्प बचत केलेली असते. किंवा बहुताशी शेतकºयांची कोणतीही बचत नसते आणि उत्पन्नाचे इतर स्त ...
बेरोजगारीच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी नाविन्य पूर्ण संकल्पनांवर आधारित उद्योगांना प्रोत्साहन देण्याकरिता कौशल्य विकास व उद्योजकता विभागामार्फत ५ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात व्यवसाय नियोजन स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. ...
नियोजन भवन येथे शनिवारी आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते.जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेअंतर्गत मार्च २०१९ अखेर शंभर टक्के म्हणजेच २९९ कोटी रुपये एवढा निधी जिल्ह्याच्या विकासाकरिता खर्च करण्यात आला. ...
भद्रावती शहर यापूर्वीच ‘ब’ वर्ग पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित झाले. शासनाकडून निधी मिळतो. पर्यटनाला चालना देण्यासाठी हालचालीही सुरू झाल्या आहे. येथील तिर्थक्षेत्र व पर्यटनस्थळांची संख्या मोठी आहे. गवराळा येथील वरद विनायक मंदिर तर महाराष्ट्रात प्रसिद्ध ...
कीटकनाशके फवारणी करताना घ्यावयाची दक्षता तसेच कपाशी पिकावरील गुलाबी बोंड अळीचे नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी कृषी विभाग पंचायत समिती ब्रह्मपुरी अंतर्गत मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ...