जि. प. शाळेच्या इमारतीला जागोजागी भेगा पडल्याने पाणी गळते. काही दिवसांपूर्वी अतिवृष्टीमुळे इमारतीचे कवेलू फुटले तर काही वादळाने उडाले. अशा धोकादायक इमारतीमध्ये विद्यार्थ्यांना बसावे लागत आहे. जि. प. या इमारतीचे निर्लेखन करून नवीन इमारत बांधण्याचा प्र ...
संग्राम व आपले सरकार प्रकल्पात मागील ८ वर्षांपासून संगणक परिचालक प्रामाणिकपणे कार्य करीत आहेत. संगणक परिचालकांच्या माध्यमातून राज्यशासनाला केंद्रशासनाकडून सलग ३ वेळा प्रथम क्रमांक तर एखदा व्दितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. सदर संगणक परिचालकांनी रात् ...
भारपायली हे गाव जंगलव्याप्त परिसरात वसलेले आहे. या गावाची लोकसंख्या ६०० च्या जवळपास आहे. येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये जिल्हा परिषदचे शाळेचे २४ व एकात्मिक बाल विकास अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या अंगणवाडीचे २३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र शाळेच्या म ...
कार्यशाळेमध्ये न. प. गांधी विद्यालय बल्लारपूर, श्री. बालाजी हायस्कूल बामणी, माऊंट हायस्कूल बल्लारपूर, गुरूनानाक पब्लिक स्कूल, दिलासाग्राम हायस्कूल, आयडियल इंग्लिश मिडीअम स्कूल या सहा शाळेतील वर्ग ६ ते १२ मध्ये शिकणारे ५८ विद्यार्थी सहभागी झाले होते. ...
ऐरवी कचरा म्हणून फेकण्यात येणाऱ्या दूर्वाला मोठी किंमत आली असून सांभाराच्या जुडीपेक्षा महागड्यात दरात म्हणजेच २० ते ३० रुपये जुडीप्रमाणे तिची विक्री होत आहे. त्यासोबतच गणपतीच्या पुजेच्या साहित्यांच्या किंमतीसुद्धा गगणाला भिडल्या आहेत. गणेश उत्सव जिल् ...
यासंदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित करतात संबंधित विभागाला जाग आली असून रस्त्यावरील खड्डा बुजविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे वाहनधारकांसह दिलासा मिळाला आहे. यासंदर्भात येथील एका शिष्टमंडळाने संबंधित विभागाला निवेदन देवून लक्ष वेधण्याचा प्रयत्न ...
दिवसा-रात्री हे श्वान मुख्य रस्त्यासह शहरातील अंतर्गत रस्त्यांवर वाहनधारक आणि पादचाऱ्यांचा पाठलाग करतात. या पालिकेच्या हद्दीतील रात्री उशिरापर्यंत आणि सकाळी श्वानांचे कळप हैदोस घालताना दिसतात. यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांना घराबाहेर पडणेदेखील अवघड झाल ...
राष्ट्रीय पोषण अभियानांतर्गत पोषण माह राबविण्यात येत आहे. या निमित्ताने जिल्हा परिषदमधील कन्नमवार सभागृहात जिल्हा अभिसरण समितीची बैठक जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षेतेखाली पार पडली. ...
सदर तलावात २२ ऑगस्टला रोहू, कतला, मिरगल, दाडक, शिपनर,आदी जातींच्या मास्यांची ६० हजार रुपयांची बिजाई सोसायटीच्या वतीने सोडण्यात आली होती. तसेच मागील वर्षीसुद्धा या तलावात सदर मास्यांच्या जातींची बिजाई सोडली होती. या सोसायटीमध्ये एकूण ७८ सभासद असून त्य ...
मूल येथील रामशेट्टीवार बंधुंना गणपती मूर्ती तयार करण्याची कला प्रामुख्याने एका पिढीकडुन दुसऱ्या पिढीला मिळालेली आहे. ही कला कायम टिकून राहावी यासाठी आजच्या पिढीतील गणेश तुळशिराम रामशेट्टीवार यांनी आजोबा व वडीलांकडुन मूर्ती तयार करण्याची कला आत्मसात क ...