चंद्रपुरातील सर्वच प्रतिष्ठानांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, यासाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) दीपेंद्र लोखंडे यांची स्वीप उपक्रमाचे नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शहरातील मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच् ...
यावेळी मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह वरोरा विधानसभा क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते, सेवानिवृत्त अधिकारीही उपस्थित होते. खापरी- टाकळी येथील महिलांनी गावात रस्ते, नाल्या, पाणी आदी समस्या असल्याचे सांगितले. काही गावातील महिलांनी रोजगाराच्या समस्या असल ...
अजयपूर व बोर्डा या गावांमध्ये सुध्दा सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर सभांना संबोधित केले. चिचपल्ली, जांभर्ला, नंदगूर, हळदी या गावांना भेटी देत त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात केलेल्या विकासकामांची माहिती त्यांनी नागरिकांना द ...
गेल्या निवडणुकीतील उमेदवारांमध्ये काँग्रेसचे महेश मेंढे व भाजपचे नाना श्यामकुळे यांचे पक्ष तेच आहेत, परंतु यावेळी किशोर जोरगेवारांना ऐनवेळी काँग्रेसने तिकिट नाकारल्याने अपक्ष म्हणून दंड थोपटावे लागले, तर नव्यानेच उदयास येऊन महाराष्ट्रात एक तिसरा पर्य ...
वरोरा व भद्रावती तालुक्यात अनेक वर्षांपासून दर्जेदार कापूस पिकविला जातो. ब्रिटीश काळातही या परिसरातील कापूस प्रसिद्ध होता. रेल्वेचे आगमन झाल्यानंतर या परिसरातील कापसाला इंग्लंडमध्ये मागणी वाढली होती, असे जाणकार सांगतात. विदर्भातील अन्य जिल्ह्यांच्या ...
या घटनेनंतर लगेच वन विभागाने देवडोंगरी परिसरात चार कॅमेरे लावले आहे. वासेरा हद्दीतील वासेरा जायमाळा मार्गालगत देवडोंगरी येथे ४० घरांच्या वस्ती आहे. किशोर शेंडे यांच्या घरी रात्री ११ वाजता बिबट्याने घुसून कुत्राला जखमी केले. घरात बिबट घुसल्याचे दिसताच ...
जिल्हाधिकारी डॉ. खेमनार म्हणाले, क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी निवडणुकीशी संबंधित सूचना व नियमांचे काटेकोरपणे पालन करून समन्वयाने काम करावे. आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व मतदान केंद्रांना भेटी देत केंद्र संबंधातील व परिसरातील कुठल्याही अडचणींबाबत त्वरित अहवा ...
२००९ ते २०१४ या वर्षातील आघाडी सरकारच्या काळात सिंचन प्रकल्पावर सहा हजार ९५४ कोटी रुपये खर्च झाले होते. मात्र महायुतीच्या सरकारने २०१४ ते २०१९ या पाच वर्षांत तब्बल आठ हजार २९४ कोटी रूपये सिंचन प्रकल्पावर खर्च करण्यात आला आहे. अनेक प्रकल्प या निधीतून ...