सद्यास्थितीत येथील जीवन प्राधिकरण केंद्राला वर्धा नदीच्या पात्रातील तीन खुल्या विहिरीतून पाणी पुरवठा होतो. उन्हाळ्यात पात्रातील पाणी कमी झाले की, दोन विहिरी कोरड्या पडतात. त्यानंतर केवळ एकाच विविहीरीद्वारे पाणी पुरवठा होतो. यामुळे शहरात पाणी टंचाई हो ...
चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली जिल्ह्यासाठी प्रादेशिक विद्या प्राधिकरण रविनगर नागपूर व चंद्रपूर जि. प. च्या शिक्षण विभागामार्फत चंद्र्रपूर येथील सैनिक शाळेत आयोजित इन्स्पायर अवॉर्ड योजना अंतर्गत जिल्हास्तरीय प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी सोमवारी ते बोलत ह ...
चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चारपदरी रस्त्यांचे बांधकाम सुरू आहे. या रस्ता बांधकामात कुठेही चुनखडीचा वापर होत नसल्याचे बघायला मिळत आहे. याचे उदाहरण द्यायचे झाल्यास चंद्रपूर ते मूल मार्गावर रामनगर पोलीस ठाण्यापासून बांधकाम सुरू असलेल्या मार्गाव ...
मुस्लिम एज्युकेशन (ईसीएआरटीएस) च्या वतीने सामूहिक विवाह सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सामाजीक कार्यकर्त्या शाहीन शेख, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊनकर, जिल्हा परिषदेचे माझी समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पा ...
रविवारी दिवसभर झी बाजार सुरू होता. त्यानंतर रात्री येथील सर्व कर्मचारी निघून झी बाजार बंद करण्यात आला. दरम्यान, रात्री १.३० वाजताच्या सुमारास झी बाजाराला अचानक आग लागली. झी बाजारात कपडे, प्लास्टिकचे साहित्य असल्याने आगीने क्षणार्धात रौद्र रुप धारण के ...
वरोरा तालुक्यात वर्धा पॉवर प्लांट, जि.एम.आर पॉवर प्लांट, बेलगाव येथील सनफ्लॅग कोळसा खदान, एकोणा कोलमाईन्स आदी कंपन्या कार्यरत आहेत. तालुक्यात नवीन कंपन्या येणार असमुळे येथील बेरोजगारांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. स्थानिकांना रोजगार मिळणार असे वाटत ...
जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांना घेऊन जिल्हा परिषदेसमोर महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला आमदार किशोर जोरगेवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र वैद्य, माजी विधान ...
राज्य मंत्रिमंडळात मंत्रीपदाची धुरा सांभाळल्यानंतर आपल्या पहिल्या दौऱ्यामध्ये त्यांनी ब्रह्मपुरी येथे विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जिल्ह्यातील अधिकाºयांनादेखील याठिकाणी बैठकीला बोलविण्यात आले होते. या बैठकीम ...
सैनिकी शाळा हा आ. सुधीर मुनगंटीवार यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प. सैनिक शाळेसह मतदार संघातील इतर महत्त्वाच्या प्रकल्पांची कामे गतीने पूर्ण व्हावी, यासाठी प्रकल्पांना भेटी देत पाहणी करण्याचा उपक्रम त्यांनी सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत त्यांनी सैनिकी ...