आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
मार्च महिन्यात कोविड १९ चा प्रतिबंध घालण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना अंमलात आणत असताना मास्कचा तुडवडा निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हा अभियान संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी कापडी मास्क तयार करण्याबाबत विचार स ...
आवलगाव येथील हा युवक मुंबई येथून १४ जून २०२० रोजी तीन सहकाऱ्यांसोबत गावात आला होता. त्यांच्यासोबतच्या अन्य दोन नागरिक वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील आहेत. मात्र, ते पुलगावालाच थांबले. गावात पोहोचल्यानंतर सदर युवकाला जि. प. शाळेमध्ये संस्थात्मक विलगीक ...
सीसीआयने अधिकृत केलेले कापूस खरेदी केंद्रचालक पुरेशा प्रमाणात खरेदीच करत नाही. पावसाळा सुरू होऊनही हजारो शेतकऱ्यांचा कापूस घरीच अडून आहे. त्यामुळे खरीप हंगामात कृषी निविष्ठा घेण्यासाठी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. सीसीआयसोबत करार करूनही कापूस ख ...
आपल्या मालकाचे प्राण धोक्यात असल्याचे झिबलीला वाटले. आणि क्षणाचाही विलंब न लावता झिबलीने त्या नागावर झेप घेतली. त्या नागाला तोंडात पकडून सापाला दूर फेकले. त्यामुळे नाग चवताळला. त्यानंतर झिबली आणि नागामध्ये दहा मिनीट झुंज झाली. झिबलीच्या भुंकण्याने ति ...
झिबली नावाच्या कुत्रीने एका नागाशी पंधरा मिनीट झुंज देऊन आपले प्राण सोडले. त्यात नागाचाही मृत्यु झाला. ही घटना वरोरा तालुक्यातील आकोला नं १ येथील शेतशिवारात बुधवारी घडली. ...
सूर्योदय ट्रान्सपोर्ट कंपनीत कार्यरत १२० कामगार व कार्यालय कर्मचारी मिळून २०० कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे. या निर्णयामुळे महिन्याला तीन लाखांचा अतिरिक्त द्यावा लागेल. कामगारांचे वेतन सुरूवातीला १५ हजार रूपये होते. ते आता १६ हजार ५०० रूपये झाले आ ...
१६ मे १९८४ च्या शासन निर्णयानुसार मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शासकीय वसतिगृहात आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थी व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना २० टक्के जागा राखीव होत्या. या जागांमधून बहुतांश इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत होता. ...
नागपूर जिल्ह्यातील नरखेड येथील अरविंद बन्सोड याला एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याने विष देऊन मारले. शिर्डी येथील सागर शेजवळ याची हत्या करणाऱ्याला पॅरोलवर सोडण्यात आले. विराज भालचंद्र जगताप रा. पिंपळे सौदागर यांची जातीयवादी सुडाने हत्या करण्यात आली. ...