लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
४ हजार ७५४ रूग्णांची कोरोना महामारीवर मात - Marathi News | 4 thousand 754 patients overcome the corona epidemic | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :४ हजार ७५४ रूग्णांची कोरोना महामारीवर मात

आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, २४ तासांमध्ये चार कोरोना बाधितांचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये चंद्रपुरातील सरकार नगर येथील ८९ वर्षीय पुरूष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला ६ सप्टेंबरला क्राईस्ट हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. दुसरा मृत्यू ...

कोरोनामुळे ज्येष्ठ नागरिकांची घुसमट - Marathi News | Corona infiltrates senior citizens | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कोरोनामुळे ज्येष्ठ नागरिकांची घुसमट

घरात राहून आता ज्येष्ठ नागरिक कंटाळले असून आम्हालाही बाहेर निघू द्या, अशी मागणी ते करीत आहे. बाहेर निघाले तर कोरोनाचे संकट आणि घरात राहिले तर कुटुंबांना त्रास अशा पेचात ते पडले आहे. ...

धाडस की प्रेम म्हणावे? गुराख्यावर वाघाचा हल्ला झाला, म्हशींनी वाचविले - Marathi News | buffalo rescued the cowherd from the clutches of the tiger | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धाडस की प्रेम म्हणावे? गुराख्यावर वाघाचा हल्ला झाला, म्हशींनी वाचविले

समोरच्या झुडुपात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्याच्यावर हल्ला केला. त्याने आरडाओरड केली असता सर्व म्हशी एकत्र गोळा झाल्या आणि त्या वाघावर चालून गेल्या. ...

ब्रह्मपुरीत साडे तीन लाखांचा दारुसाठा जप्त - Marathi News | Three and a half lakh liquor stocks seized in Brahmapuri | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ब्रह्मपुरीत साडे तीन लाखांचा दारुसाठा जप्त

दुचाकी वाहनातून दारुची वाहतूक होत असल्याची माहिती ब्रह्मपुरी पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर ठाणेदार बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात कब्रस्थान रोडवर नाकाबंदी केली. यावेळी एम एच ३४ एजे ४००५, एमएच २९ झेड ९५५३ या दुचाकीला थांबवून ९० एमएलच्या १० ...

कोरोनामुळे रोजगार हिरावला जन-धन मानधनाची प्रतीक्षा - Marathi News | Waiting for public money honorarium due to corona employment | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कोरोनामुळे रोजगार हिरावला जन-धन मानधनाची प्रतीक्षा

जिल्ह्यात जन-धन योजनेचे ५ लाख २६ हजार ६९८ बचत खाते आहेत. यामध्ये महिलांचे २ लाख ६० हजार ४७३ खाते आहेत. महिलांच्या जनधन बचत खात्यात प्रतिमहा ५०० रुपये प्रमाणे तीन महिन्याच्या कालावधीत एकून दीडहजारांचे सानुग्रह अनुदान जमा केल्या जाणार आहे. कोरोना विषाण ...

कापूस नोंदणीसाठी पणन महासंघ ‘तेलंगणा पॅटर्न’ स्वीकारणार - Marathi News | Marketing Federation will adopt 'Telangana Pattern' for cotton registration | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कापूस नोंदणीसाठी पणन महासंघ ‘तेलंगणा पॅटर्न’ स्वीकारणार

कापूस खरेदी व चुकारे करताना अडचणी येवू नये, यासाठी तेलंगणा राज्याने वापरलेल्या मोबाईल अ‍ॅपप्रमाणे महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाकडूनही यंदाच्या हंगामापासून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे. ...

ऐकावे ते नवलच..! म्हशींच्या कळपाने वाचविले गुराख्याचे प्राण - Marathi News | It's new to hear ..! A herd of buffaloes saved the life of a cowherd | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ऐकावे ते नवलच..! म्हशींच्या कळपाने वाचविले गुराख्याचे प्राण

जनावरे चराईसाठी सोडून बसलेल्या गुराख्यावर दबा धरून असलेल्या वाघाने अचानक हल्ला केला. हा प्रकार चरत असलेल्या म्हशींना दिसताच सर्व म्हशींनी एकत्र येत वाघावर प्रतिहल्ला चढविला. यामुळे वाघ भांबावला आणि त्याने जंगलाच्या दिशेने पळ काढला. ...

विनाअनुदानित तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षकांवर उपासमारी - Marathi News | Hunger on teachers working on unsubsidized basis | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विनाअनुदानित तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षकांवर उपासमारी

विना अनुदानित प्राथमिक, माध्यमिक कनिष्ठ व उच्च महाविद्यालयात विनावेतन काम करणाºया शिक्षकांवर उर्वरित वेळेत उदरनिर्वाहासाठी विविध काम करणे सुरु केले आहे. काही शिक्षक शिकवणी घेऊन आपला उदरनिर्वाह करायचे. मात्र कोरोनामुळे शिकवणीवरही निर्बंध आले आहे. परिण ...

खासगी आरोग्यसेवा कोलमडण्याच्या मार्गावर - Marathi News | Private healthcare on the verge of collapse | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :खासगी आरोग्यसेवा कोलमडण्याच्या मार्गावर

कोरोना लपवून ठेवणे अत्यंत धोकादायक असल्याचे लक्षात येताच जिल्हा प्रशासनाने ‘अर्ली डिटेक्शन’ म्हणजे लवकर निदान करण्याचे पाऊल उचलले. कोरोनाची लक्षणे वाढायच्या आधीच संयशित रूग्ण, त्यांच्या कुटुंबातील, संपर्कातील व हाय रिस्क सदस्य अशा सर्वांचीच चाचणी सुर ...