इ. १ ली ते ५ वी पर्यंत सर्व पाठ्यपुस्तकातील इंग्रजी शब्दांचे मराठी अर्थ समजून घ्यावे लागतील. तसेच माहिती तंत्रज्ञान व दैनंदिन जीवनात वापरत असलेले इंग्रजी शब्द शोधून त्यांचा मराठी अर्थ जाणून घ्यावा. ...
इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा -विषय - गणित, घटक - मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे. दिलेल्या अंकापासून सर्वात लहान संख्या बनविताना दिलेल्या अंकात 0 हा अंक असल्यास तो डावीकडून दुसऱ्या स्थानावर लिहावा लागेल. उदा. 2, 0, 3, 5, 4 या अंकापासून सर् ...
इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा - विषय- बुुध्दिमत्ता चाचणी, या घटकमध्ये - तर्कसंगती व अनुमान - इतर, तुलना, कालमापन, घटना, कमी-जास्त, पदावली, विधाने-अनुमान यावर आधारित प्रश्न असतात. ...
इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा -विषय- बुद्धिमत्ता चाचणी, तर्कसंगती व अनुमान (भाषिक) : नातेसंबंध या घटकासाठी आपल्याला कुटुंबातील सदस्यांचे परस्परांशी असलेले नाते आणि नातेसंबंध माहिती असणे गरजेचे आहे. ...
इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा -घटक : तर्कसंगती व अनुमान (भाषिक) : वय या घटकामध्ये दोन किंवा तीन व्यक्तींच्या वयांची माहिती दिलेली असते. त्यामध्ये व्यक्तीचे वय, वर्ष किंवा जन्मतारीख दिलेली असते. ...
इ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा -: लेख क्रमांक १४, विषय - मराठी, घटक - लिंग, ज्या नामावरुन ते पुरुष जात किंवा स्त्री जात आहे हे समजते, त्याला त्या नामाचे लिंग म्हणतात. ...
बुद्धिमत्ता चाचणी - वर्गीकरण - शब्दसंग्रह या प्रश्नप्रकारात साम्य असणारे चार घटक दिलेले असतात. त्यापैकी तीन घटकात समान गुणधर्म असतो. ते ओळखून विसंगत किंवा वेगळा घटक शोधावा लागतो. ...
दोन लगतच्या नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात. त्रिकोणी संख्या = n(n+1) (n = नैसर्गिक संख्येचा पाया... हा तिचा पाया) ...