लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
नेहमीच्या त्रासाला कंटाळून भावाचा खून - Marathi News | Bleeding blood from the usual tragedy | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नेहमीच्या त्रासाला कंटाळून भावाचा खून

खामगावनजीकच्या घाटपुरी येथील घटना : आरोपीस अटक ...

एटीएमचे ग्रहण सुटेना; ठणठणाट कायम! - Marathi News | ATN Eclipse SUNTENA; Hanging up! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :एटीएमचे ग्रहण सुटेना; ठणठणाट कायम!

खामगाव : नोटाबंदीपासून एटीएमला लागलेले ग्रहण अद्याप कायम आहे. शहरातील बहुतांश बँकांच्या एटीएममध्ये ठणठणाट असून, विशेषकरून रविवारच्या दिवशी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ...

नांद्रा येथे पाण्यासाठी महिलांची भटकंती - Marathi News | Wandering women for water in Nandra | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नांद्रा येथे पाण्यासाठी महिलांची भटकंती

नांद्रा : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी काही ठोस उपाययोजना करण्याऐवजी सर्वच स्तरावरून निष्फळ धावपळ होत आहे. त्यामुळे नांद्रा येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ...

तूर खरेदीवर आता अधिकाऱ्यांची नजर! - Marathi News | Now look at the purchase of Ture! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :तूर खरेदीवर आता अधिकाऱ्यांची नजर!

नाफेड केंद्रावर गैरप्रकार : पंचनामा झालेल्या तुरीचा १५ मेपर्यंत मोजणी करण्याचा आदेश ...

शौचालयांची उद्दिष्टपूर्ती ४८ टक्क्यांवरच! - Marathi News | Toilets should be fulfilled only 48 percent | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शौचालयांची उद्दिष्टपूर्ती ४८ टक्क्यांवरच!

मलकापूर : राज्य शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानास मुदतवाढ देण्यात आल्यावरही मलकापूर नगरपालिका अखत्यारित शौचालयांची उद्दिष्टपूर्ती सुमारे ४८ टक्क्यांवरच थांबल्याची माहिती आहे. ...

जमीन मिळवून देण्याच्या नावाखाली महिलेची फसवणूक - Marathi News | The woman is cheated in the name of getting land | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जमीन मिळवून देण्याच्या नावाखाली महिलेची फसवणूक

बुलडाणा : शासकीय जमीन मिळवून देण्याच्या नावाखाली एका महिला पोलीस कर्मचाऱ्यासह तिच्या पतीने देऊळघाट येथील एका महिलेची तीन लाखांनी फसवणूक केली आहे. ...

दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीस अटक - Marathi News | The arrest of the accused of alcohol was arrested | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीस अटक

अमडापूर : अवैध धंदे करणाऱ्यांवर पोलिसांचा वचक निर्माण झाल्याचे चित्र दिसत असून, १३ मे रोजी रात्री दारूची वाहतूक करणाऱ्या एका आरोपीस अटक करण्यात आली. ...

उन्हामुळे पेरणीपूर्व शेती मशागतीची कामे रखडली! - Marathi News | Sowing activities in the field of sowing before the sun dried up! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :उन्हामुळे पेरणीपूर्व शेती मशागतीची कामे रखडली!

मोताळा : मोताळ्यासह परिसरात सध्या उन्हाचा पारा जबरदस्त वाढला आहे. काही दिवसांपासून तापमान ४२ अंशापर्यंत जाऊन पोहोचल्याने तालुकाभरातील जीवनमान विस्कळीत झाले आहे. ...

स्वस्त धान्य दुकानदारांची मनमानी! - Marathi News | Cheap grain shoppers arbitrarily! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :स्वस्त धान्य दुकानदारांची मनमानी!

दुकाने नियमित सुरु राहत नसल्याने कार्डधारकांना त्रास ...