जिल्हा वाहतूक सेनेच्या प्रयत्नांना यशबुलढाणा: तीन व चार चाकी आॅटोरिक्षाचे परवाने देण्याबाबत शासन निर्णयझाला असून अनेक दिवसांपासून बंद असलेले परवाने देण्याचा मार्ग खुला झालाआहे.गत अनेक वर्षांपासून तीन व चार चाकी आॅटोरिक्षा व टॅक्सी परवाने देणे बंद ...
मेहकर : आपल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य विनाअनुदानीत उच्चमाध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय कृती समितीचेवतीने १ आॅगस्ट पासूनबुलडाणा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व विनाअनुदानीत कनिष्ठमहाविद्यालये बंद करुन आझाद मैदान मुंबई येथे बे ...
खामगाव : विदर्भ पंढरीनाथ संत गजानन महाराजांच्या पालखीचे रविवारी खामगाव येथून शेगावकडे प्रस्थान झाले. विदर्भ माउलीला निरोप देण्यासाठी एकच गर्दी उसळल्याने, दिंडी मार्गावर भाविकांचा मळा फुलल्याचेच चित्र दिसून आले. ...
सुहास वाघमारे।लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा: महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने’ अंतर्गत कर्जमाफीसाठी ग्रा.पं. अंतर्गत असलेल्या ‘आपले सरकार’ सेवा केंद्राच्या माध्यमातून अर्ज सादर करण्याचे आदेश शासनाने दिले; ...
सोनोशी: परिसरात नागरिकांना ताप येणे, सर्दी व जुलाब यासारख्या साथीच्या आराजाने ग्रासले आहे. त्यातच प्राथमिक आरोग्य केंद्र कित्येक महिन्यांपासून बंद असल्याने नागरिकांना कोणताही शासकीय औषधोपचार मिळत नाही. ...
चिखली: सरकारने शेतकरी कर्जमाफीच्याबाबतीत अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक व बहुभूधारक असा कोणताही भेद केला नसला तरी या कर्जमाफीमध्ये अनेक बाबी दुर्लक्षित राहिल्या असल्याने अनेक शेतकरी या लाभापासून वंचित राहणार आहेत. ...
सिंदखेडराजा: राष्ट्रीय पीक योजनेंतर्गत शेतकºयांना दोन वर्ष पडलेल्या दुष्काळामुळे चांगला फायदा मिळाला होता. त्यामुळे यावर्षीसुद्धा दुष्काळाचे सावट दिसत असल्यामुळे व विमा भरण्यासाठी कमी कालावधी उरल्यामुळे बँकेसमोर ३० जुलैला शेतकºयांच्या रांगा लागल्या ह ...
लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा: शैक्षणिक वाटचालीनंतर नोकरीच्या अपेक्षेत असणाºया सुशिक्षित तरुणांसाठी मातृतीर्थ ग्रामीण विकास संस्था सिंदखेडराजा माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या नोकरी मेळाव्यास जवळपास १ हजार ५०० पेक्षा जास्त युवक, युवतींनी हजेरी लाव ...