लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : उकळी येथे पोळा सणाच्या दिवशी तोरण तोडण्याच्या कारणावरून वाद होऊन परस्परविरोधी १५ जणांविरुद्ध मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला.उकळी येथील सुरेश बोरे यांच्यासोबत विशाल गुंजकर, गोपाल आश्रू गुंजकर, गोपाल सीताराम गुंजकर, प् ...
लोकमत न्यूज नेटवर्कडोणगाव : समृद्धी महामार्गाला शेतकरी वर्गातून विरोध होताना दिसत आहे. मेहकर तालुक्यामधील ग्राम बेलगाव येथील बाधित शेतकर्यांनी समृद्धी महामार्गाला विरोध दर्शविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ...
डोणगाव : येथील श्री विठ्ठल रुखमाई प्राथमिक व माध्यमिक शाळे तील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी २२ ऑगस्ट रोजी मातीच्या बैलांचा पोळा भरवून बळीराजाच्या संरक्षणाची व बैल कत्तलखान्यात जाऊ न देण्याची सामूहिक शपथ घेतली. चिमुकल्यांच्या तोंडून शे तकर्यांच्या संर ...
मेहकर : सरकारने मोठा गाजावाजा करून कर्जमाफीची घोषणा केली; मात्र कर्जमाफी देत असताना एकीकडे केवळ घोषणा करायची, तर दुसरीकडे जाचक अटी टाकून शेतकर्यांना अडचणीत आणायचे, अशी भूमिका भाजप सरकारची असल्याचा आरोप शिवसेनेच्यावतीने करण्यात आला आहे. मेहकर ताल ...
खामगाव: येथे उघडकीस आलेल्या २0 टन तांदूळ घोटाळ्यातील आरोपी तथा नांदुरा येथील रेशन दुकानदार ओम राठी फरार असून, पोलिसांना याप्रकरणी आणखी सुगावे लागल्याची खात्रीलायक माहिती आहे. या प्रकरणाच्या अधिकारी तपासासाठी खामगाव शहर पोलिसांनी जिल्हा पुरवठा अधिकारी ...
खामगाव : भूगर्भातील जलपातळीत वाढ व्हावी व शेतकर्यांना सिंचनाकरिता पाणी उपलब्ध व्हावे, या हेतूने कोल्हापुरी बंधार्यांची निर्मिती शासनाकडून करण्यात आली; परंतु या बंधार्यात पाणी अडविले जात नसून, बहुतांश बंधार्यांमध्ये ठणठणाट आहे. त्यामुळे कोल्हापुर ...
बुलडाणा : येथील जिल्हा न्यायालयात वकिली व्यवसाय करणार्या अँड. प्रकाश गायकवाड यांना अपमानास्पद वागणूक देणार्या पोलीस कर्मचार्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अँड. विजय सावळे, सचिव अँड. सै.हरूण यांनी एका निवेदनाद्वारे ...
डोणगाव : एकीकडे शासन खड्डे मुक्त रस्त्याची वल्गना करीत असताना मुंबई-नागपूर महामार्गावर डोणगाव येथे राज्य महामार्गावर असणार्या मोठमोठय़ा खड्डय़ांमुळे वाहनधारक त्रस्त असून, या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...
मेहकर : सरकारने मोठा गाजावाजा करुन कर्जमाफीची घोषणा केली. मात्र, कर्जमाफी देत असताना एकीकडे केवळ घोषणा करायची तर दुसरीकडे जाचक अटी टाकून शेतकºयांना अडचणीत आणायचे, अशी भूमिका भाजप सरकारची असल्याचा आरोप शिवसेनेच्यावतीने करण्यात आला आहे. मेहकर तालुक्यात ...
बुलडाणा : नियोजन विभागाच्या परिपत्रकानुसार अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहिती कोष-2017 तयार केल्या जाणार आहे. हा कोष 16 ऑगस्ट 2017 ते 28 फेब्रुवारी 2018 या कालावधीत तयार होणार आहे. ...