मेहकर : स्थानिक दिवाणी कोर्टाच्या पाठीमागे असलेल्या शे.इम्रान शे.गफुर यांच्या घरी १६ ऑगस्ट रोजी चोरी झाली होती. यामध्ये जवळपास ३ लाख ५0 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. यासंदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल करून अवघ्या तीन दिवसांतच आरोपींचा शोध लावून चा ...
बुलडाणा : स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य विकास अभियान संचालनालयातर्फे आर.बी. नावाच्या कंपनीतर्फे शहरी भागात स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी सहभाग सुरु झाला आहे. अशा उपक्रमासाठी आतापर्यंत विविध जनजागृतीसाठी परिश्रम घेणार्या ...
इसोली : येथील उर्दू या शिक्षणाचे माध्यम १ ते ४ वर्ग असल्याने पुढील शिक्षणासाठी अमडापूर येथील बशेरिया उर्दू शाळा महाविद्यालयामध्ये इसोली येथील ५२ विद्यार्थिनी व सात विद्यार्थी शिक्षणासाठी जातात; मात्र त्यांची जाण्या-येण्याची सोय संस्थेने केली नसल्याने ...
वाशिम : शासनाच्या निर्णयानुसार १ ऑक्टोबर २0१६ ते ३१ डिसेंबर २0१६ या कालावधीत बाजार समित्यांकडे सोयाबीन विकणार्या शेतकर्यांना प्रतिक्विंटल २00 रुपये प्रमाणे अनुदान देण्यासाठी एकूण ४५ हजार ४३३ शेतकर्यांचे प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत मह ...
जळगाव जामोद : गत तीन दिवसांत जळगाव जामोद तालुक्यात पडलेल्या पावसाने पिकांना जीवदान मिळाले असले, तरी नदीनाले मात्र कोरडेच आहेत. त्यामुळे विहिरींची पाण्याची पातळी खालावलीच आहे. सोबतच तालुक्यातील तीन लघुसिंचन प्रकल्पांमध्ये फक्त १७ टक्के पाणी असल्याने स ...
खामगाव : बुलडाणा जिल्ह्यात दुष्काळाचे भीषण संकट पावसाअभावी निर्माण झाले आहे. त्यामुळे तातडीने सद्यस्थितीवर आधारित मुदतपूर्व दुष्काळ जाहीर करावा व विविध समस्यांच्या अनुषंगाने विनाविलंब उपाययोजना महाराष्ट्र शासनाने कराव्यात, अशा प्रकारचे निवेदन महाराष् ...
बुलडाणा : जिल्हय़ात स्वस्त धान्य वितरणात मोठय़ा प्रमाणात अनियमितता असून, गैरप्रकार वाढला आहे. जिल्हय़ात गत काही महिन्यांत झालेल्या कारवाईवरून लाखो रुपयांचा मालाची काळ्याबाजारात विक्री होत असल्याचे स्पष्ट होते. ...
नांदुरा : शेतात रासायनिक कीटकनाशकामुळे नऊ महिला मजुरांना विषबाधा झाल्याची घटना तालुक्यातील रामपूर येथे २२ ऑगस्ट रोजी घडली. त्यांना उपचारासाठी प्रथम नांदुरा येथील आरोग्य केंद्रात भरती केले होते; मात्र यातील काहींची प्रकृती खालावल्याने खामगाव येथी ...