खामगाव : दररोज ताजे व स्वच्छ अन्न घ्यावे. योग्य पद्धतीने भरपूर व्यायाम करावा आणि स्वत:सह लोकांवर, समाजावर प्रेम करणे शिकावे, असे केल्यास हार्ट अटॅक, कॅन्सर यासारख्या अनेक दुर्धर आजारावर मात करता येणे शक्य आहे, असे सांगून जीवनशैलीत कोणते बदल घडवायचे, ...
बुलडाणा: सबंध महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या o्री गणेशाचे शुक्रवार २५ ऑगस्ट रोजी आगमन होत आहे. गणपती उत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडावा, गणपतीच्या स्थापनेपासून ते विसर्जनापर्यंत या उत्सवाचे पावित्र्य अबाधित राहावे यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. ...
सिंदखेडराजा: ‘आला पोळा सण झाले गोळा’ ही म्हण जुनीच. पोळा होताच घरमालकीण घर सारवून, पुसून स्वच्छ करते. कारण त्यांना ओढ लागली असते ती श्री गणेशाची! गणेश उत्सव काळातच गौरीचे आगमन होत असते. त्यामुळे बाजारपेठा सजलेल्या असतात; परंतु यावर्षी दुष्काळाचे सावट ...
हिवराआश्रम : राष्ट्रीय फलोत्पादन अंतर्गत एकात्मीक फलोत्पादन विकास अभियानामध्ये राज्यात कृषी विभागातील तालुकास्तरावर कार्यरत असलेल्या अल्प मानधनावरील कंत्राटी कर्मचारी क्षेत्र सल्लागार यांच्या सेवा निधी उपलब्ध नसल्यामुळे २५ आॅगस्ट २०१७ पासून खंडीत कर ...
सिंदखेडराजा : शहरासह ग्रामीण भागातील गणपती बाप्पाची स्थापना २५ आॅगस्ट रोजी होणार आहे. त्यामुळे गणपती उत्सवादरम्यान शांतता राखण्याकरिता तसेच विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी अधिकाºयांनी २२ आॅगस्ट रोजी केली. यावेळी तहसिलदार संतोष कणसे, पोलिस निरिक्षक बळी ...
मानोरा : जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात सहा गावांमध्ये उघड्यावर शौचास जाणार्या ६३ जणांविरूद्ध वाशिम जिल्हा परिषद, मानोरा पंचायत समिती आणि पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई केली. १२00 रुपये प्रतीव्यक्ती यानुसार ४१ हजार ३00 रुपये दंड वसूल करण्यात आला. यात ...
शेगाव : श्री गजानन महाराज संस्थानच्यावतीने श्रींचा १0७ वा पुण्यतिथी उत्सव विविध कार्यक्रमाव्दारे पार पडला. या उत्सवात श्री गणेश यागास व वरूण यागास मंगळवारी प्रारंभ झाला. ...
खामगाव : शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याबाबत शेतकर्यांमध्ये उदासनीता दिसत असून, या प्रक्रियेबद्दलचे अज्ञान यासाठी कारणीभूत आहे. त्यामुळे अनेक पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. ...
खामगाव : स्थानिक नांदुरा रोडस्थित अरबट एक्स रे क्लिनिक आणि सोनोग्राफी सेंटरचे संचालक डॉ. राजेश अरबट यांच्यासह चार जणांवर १८ वर्षीय युवतीचा विनयभंग केल्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात डॉक्टरसह दोन जणांना अटक करण्यात आली आह ...