गुजरातमधील आलंग समुद्रतटावर आशियातील सर्वात मोठय़ा शिपयार्डमध्ये मोडीत काढलेल्या जहाजावरील जीवरक्षा बोट सध्या विवेकानंद आश्रमनिर्मित विवेकानंद स्मारकाच्या कोराडी जलाशयात जलपर्यटनाची संधी उपलब्ध करून देत आहे. या जलपर्यटनासह विवेकानंद स्मारकाचे अलौ ...
चिखली: शेतकरी कर्जमाफीसाठी शासन भरून घेत असलेले कर्जमाफी अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरण्यासाठी शेतकर्यांना प्रचंड त्रास होत असल्याने सदरचे अर्ज शेतकर्यांकडून भरून घेण्याऐवजी शासकीय कर्मचार्यांची मदत घेऊन शासनाने या संदर्भातील माहिती गोळा करावी व ऑनल ...
हिवराखुर्द (बुलडाणा): सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून संतोष रंगनाथ शिंदे या तरुण शेतकर्याने विषारी द्रव्य प्राशन करुन २३ ऑगस्ट रोजी आत्महत्या केली. संतोष यांना तत्काळ नातेवाईकांनी उपचारार्थ जानेफळला एका खासगी रुग्णालयात हलविले; मात्र उ ...
बुलडाणा: शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या, शासनाने मंजूर केलेली दहा हजार रुपयांची मदत अजूनही शेतकर्यांना मिळाली नाही तर कर्जमाफीचे अर्ज भरून घेणे बंद करण्याची मागणी विरोधकांनी केल्यामुळे शेतकर्यांच्या मुद्यावर गुरुवारी आयोजित जिल्हा नियोजन स ...
हिवरा आश्रम : राष्ट्रीय फलोत्पादन अंतर्गत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानामध्ये राज्यात कृषी विभागातील तालुका स्तरावर कार्यरत असलेल्या अल्प मानधनावरील कंत्राटी कर्मचारी क्षेत्र सल्लागार यांच्या सेवा निधी उपलब्ध नसल्यामुळे २५ ऑगस्ट २0१७ पासून खंड ...
बुलडाणा: सततची दुष्काळी परिस्थिती व शासनाच्या शे तकरीविरोधी धोरणामुळे शेतकर्यांच्या आत्महत्या थांबता थांबेना त. यावर्षी पुन्हा खरिपाच्या हंगामात पावसाने दडी मारल्याने िपकांची स्थिती गंभीर झाली आहे. अशा परिस्थितीत शेतकर्यांना मानसिक आधाराची गरज अस ...
खामगाव: शहर पोलिसांनी रविवारी पहाटे २0 टन जप्त केलेला तांदूळ तत्काळ शासकीय गोदामात जमा केला. दरम्यान, तांदूळ प्रकरणात रेशन कंत्राटदाराला शुक्रवारी आरोपी करण्यात आले असून, या प्रकरणाचा गुंता दिवसेंदिवस वाढत असल्याचे पोलीस प्रशासनही चक्रावून गेले ...
मलकापूर : विद्यमान जि.प. सदस्याकडून सुरू करण्यात आलेले दारू विक्रीचे दुकान बंद करण्यासाठी मलकापूर ग्रामीण ग्रामपंचायतच्या अखत्यारीतील महिला सरसावल्या आहेत. यासाठी महिलांनी गुरुवारी अस्तित्व संघटनेच्या जिल्हाध्यक्ष प्रेमलता सोनोने यांच्या नेतृत्वात एस ...