लोकमत न्यूज नेटवर्कशेलुबाजार : नजीकच्या पिंप्री अवगण येथे गेल्या आठ दिवसात फºयासदृश आजाराने जवळपास ११ गुरे दगावली असून आणखी पाच जनावरांना या आजाराची लागण झालेली आहे. या आजाराचा फैलाव होवू नये म्हणून सोमवारी पोळा सण साजरा करण्यात आला नाही.पिंप्री अव ...
लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : खामगाव येथील एका पान मसाला व्यापाºयाच्या दोन कर्मचाºयांकडून बाळापूर पोलिसांनी रविवारी मध्यरात्री ९ लाख ६० हजार रुपयांची रोकड हस्तगत केली. मध्यरात्री अकोला नाक्याजवळ गस्त घालत असताना संशयास्पद चारचाकी वाहनांच्या तपासणीत ही ...
स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत देण्यात आलेल्या कामात कसूर करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याने, नगरपालिकेतील सहा अधिकारी, कर्मचा-यांना मुख्याधिका-यांनी कारणे दाखवा नोटिस बजावली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शहरातील आयएचएसडीपी फेज- २ अंतर्गत घरकुल मंजूर झालेल्या नागरिकांना घरकुलाचा लाभार्थी हिस्सा त्वरित देण्यात यावा, यासाठी शहरातील नागरिकांनी सोमवारी पालिकेवरधडक दिली. एमआयएमचे शहर अध्यक्ष मो आरीफ यांच्यासोबतच काँग्रेसचे नगर ...
ब्रह्मानंद जाधव।लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी शासनाकडे ३ कोटी रुपयांची मागणी केली होती; मात्र त्यासाठी केवळ ३३ लाख रुपये शिष्यवृत्ती आल्याने ११ हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या प् ...
शेगाव : शेगाव शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांसंबंधी शहरातील दोन वरिष्ठ नागरिकांनी मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे सन २00७ मध्ये एक पत्र पाठविले असता न्यायालयाने त्या पत्रास जनहित याचिका म्हणून स्वीकारले होते; मात्र सदर याचिकेचे संपूर्ण स्व ...