जिल्ह्यात विरोधी पक्ष आतापर्यंत कर्जमाफीसाठी लढा देत होते. कर्जमाफीला मुदतवाढ मिळाल्यानंतर आता काँग्रेसच्या लिस्टवर भारनियमनाचा प्रश्न समोर आला आहे. जिल्ह्यात विरोधी पक्ष सरकारच्या विरोधात एकापाठोपाठ एक मुद्दे उचलत असून, आता जिल्ह्यातील भारनियमना ...
सर्वत्र संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी नदी, नाले व पाण्याचे डबके साचल्याने त्यामध्ये मोठय़ा प्रमाणात डासांची निर्मिती होऊन अनेक रुग्ण तापेने फणफणत आहे त. त्यामुळे आपला परिसर डेंग्यू डासमुक्त राहण्यासाठी विद्यार्थ्यांना डेंग्यू डास ओळखण्याची माह ...
घर, परिसर आणि आता शहर स्वच्छतेच्या माध्यमातून ‘स्वच्छता हीच सेवा’ उपक्रमाला लोकचळवळीचे स्वरूप द्या, असे आवाहन राज्याचे कृषी त था फलोत्पादन मंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांनी येथे केले. ...
भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सं पूर्ण देशात स्वच्छ भारत मिशन मोहीम राबविण्यात येत आहे. त्या पृष्ठभूमीवर मेहकर शहर भाजपाच्यावतीने १७ सप्टेंबर पासून स्वच्छता पंधरवड्याला सुरुवात करण्यात आली. दररोज ठिकठिकाणी स्वच्छता करण्याचा संकल ...
अवैधरित्यागावठी दारूची निर्मिती करणाºया हातभट्टीवर राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने धाड टाकून हे अड्डे नष्ट केले आहेत. या वेळी गावठी दारू काढणाºया चार जणांना अटक करून त्यांच्या ताब्यातून १६ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. तसेच मोह सडवा दारू ज ...
कृती युक्त शिक्षणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधता येतो. त्याच प्रमाणे अध्यापन प्रक्रिया सुलभ होते, असे मत जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यवसायीक संस्थेचेप्राचार्य शिवशंकर मोरे यांनी केले. बुलडाणा तालुक्यातील येळगांव येथील प्रगती अध्यापक विद् ...
खामगाव : धावत्या मालगाडीतून पडल्याने गार्ड जखमी झाल्याची घटना आचेगाव-बोदवडदरम्यान घडली. १५ सप्टेंबर रोजी जळगाव-धुळे या मालगाडीवर असलेला गार्ड आचेगाव-बोदवडदरम्यान बेपत्ता झाल्याची माहिती मालगाडीच्या चालकाने कंट्रोल रूमला दिली, त्यामुळे एकच खळबळ उ ...
बुलडाणा : विजांच्या कडकडाटासह शुक्रवारी सकाळी दहा ते बारा वाजताच्या दरम्यान तब्बल दोन तास जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक खोळंबली तर जनजीवन विस्कळीत झाले. या पावसामुळे शे तकर्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत असून, ि ...
फुटबॉल या खेळाचा १७ वर्षांआतील विश्वचषक भारतात होणार आहे. या खेळाच्या प्रचारासाठी देशात फुटबॉलमय वातावरण निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र मिशन वन मिलियन उपक्रम सुरू केला आहे. त्यानुसार राज्यात सर्वदूर फुटबॉल खेळल्या जात आहे. जिल्ह्य ...
एकाचवेळी एमएड महाविद्यालय आणि शाळेवरही हजर असल्याचे दाखवून शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या कल्पना ठग नामक शिक्षिकेस माहिती पुरविण्याबाबत जिल्हा परिषदेने कमालीची तत्परता दाखविली. तसेच पोलिसांनीही तत्काळ अभिप्राय नोंदवून आरोपी शि ...