- सुनील पाटोळे
‘मन क्यूँ बहका रे बहका आधी रात को...’ असे रोमॅन्टिक गाणे... गाण्यातल्या प्रणयरमणीय शब्दांसोबत देहावरला एक एक अलंकार दूर सारत प्रणयातुर आवाहन करणा-या सनी लियोनीची देहबोली... हे दृश्य आपल्याला टीव्हीवर अनेकदा पाहायला मिळते. कुटुंबासोबत ट
...
दिल्ली आणि लगतच्या गुरुग्राममधील दोन बड्या खासगी रुग्णालयांवर झालेल्या कारवाईचे पडसाद वैद्यकीय क्षेत्रात नक्कीच उमटतील. या रुग्णालयांचे परवाने रद्द करण्याबाबत तेथील राज्य सरकारांनी घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य यावर वादविवाद होतील. वैद्यकीय क्षेत्रा
...
कधीकाळी भारताचा सर्वात निकटचा मित्र देश असलेला नेपाळ गत काही वर्षांपासून भारतासाठी डोकेदुखी बनला आहे. नुकत्याच हाती आलेल्या नेपाळमधील निवडणुकीच्या निकालामुळे भारताची डोकेदुखी आणखी वाढणार आहे. नेपाळला सांभाळणे ही तर तारेवरची कसरतच सिद्ध होणार आहे. भार
...
एकीकडे शालेय अभ्यासक्रमापासून सेक्स एज्युकेशन शिकविले जावे, यावर आम्ही चर्चा करीत असतो आणि त्याचवेळी वाईट संस्कार होतात म्हणून दिवसा कंडोमच्या जाहिरातीवर बंदी घालतो.
...
एखाद्या म्हाता-या माणसाच्या कातडीला सुरकुत्या पडाव्यात, तशी या वाघांची स्थिती. त्यांचा रुबाब पुस्तकातच वाचला. येथे या प्राणिसंग्रहालयात कोणीतरी हातात हात धरून त्यांना ‘पाय-पाय’ शिकवीत असावे, असा भास होतो.
...
विश्लेषण : कृषिमंत्री दाखवायला कुणी पुढे आलेले नाही. मग सत्तार यांच्या आरोपात तथ्य नाही असे कसे म्हणता येईल? पांडुरंग फुंडकर नावाचे हे कृषिमंत्री केवळ खामगावचे असून, ते मंत्रालयात बसत नाहीत, मंत्रिमंडळाच्या बैठकांना दांड्या मारतात. मग करतात तरी काय,
...
सडेतोड : संघटनांमध्ये शिक्षकांनी ‘रेकॉर्ड ब्रेक’ केले आहे. पूर्वी सामूहिक प्रश्नांवर संघटनांची आंदोलने व्हायची. आता एकेका प्रश्नावर संघटना जन्माला येत आहेत. संघटनांची नावेही मोठी गमतीशीर आहेत. ज्या प्रश्नावर लढा उभारायचा आहे, त्याच प्रश्नाच्या नावे स
...
अगदी कालपरवापर्यंत ग्रामीण भाग म्हणून ओळखला जाणारा कोपर परिसर आज टोलेजंग इमारतींनी व्यापून गेला आहे. कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रात असूनही हव्या तशा सुविधा येथे उपलब्ध नसल्याने
...