थंडीच्या दिवसात आपल्याला ताजी फळे-भाज्या मिळतात. यातल्या विशिष्ट गोष्टी एकत्र करून ज्यूस, मॉकटेल, स्मूदी, मिल्कशेक्स अशी विविध पेय करता येऊ शकतात. थोडी कल्पकता लढवून हे ड्रींक्स पार्टीसाठीही होऊ शकतात.
...
प्रतापगडाला भेट देण्यासाठी आपण प्रथम महाबळेश्वर गाठावे. तेथून २१ कि.मी. अंतरावर प्रतापगड आहे. महाबळेश्वर एसटी स्थानकाहून प्रतापगडास जाण्यासाठी बसेस आहेत व खासगी वाहनांचीसुद्धा सोय आहे.
...
भारतातील वनांचे संरक्षण, वनांचे संवर्धन आणि वनांचे पुनर्जीविकरण करण्यासाठी भारतीय वनसेवेची स्थापना करण्यात आली. देशात मोठ्या प्रमाणावर जंगले व वन्यप्राणी आहेत.
...
सर्व धर्मांत स्वर्ग-नरकाची कल्पना आढळते. मग भलेही त्याला स्वर्ग-नरक म्हणा, हेवन-हेल म्हणा वा जन्नत-जहन्नुम म्हणा. अगदी परस्पर विरोधी संकल्पना मानणाºया धर्मांतही ही संकल्पना सारखीच असते.
...
आपल्याला नेहमी लागणा-या गोष्टींचे नीट जतन करणे, ही मानवापुढील कायमची समस्या आहे. मानवाचे आयुष्य सुखाचे करणाºया गोष्टी कोणत्या, तर त्या म्हणजे जमीन नीट ठेवणे, हवेचे प्रदूषण होऊ न देणे, पाणी पुरेसे आणि स्वच्छ उपलब्ध असणे, सूर्यप्रकाश आबाधित मिळणे आणि आ
...
‘कुपोषण निर्मूलन’ हा विषय केंद्रस्थानी घेऊन सुरुवात झालेल्या शबरी सेवा समितीच्या वाटचालीस दीड दशक पूर्ण होणार आहे. १४ वर्षांपूर्वी प्रमोद करंदीकर यांनी शबरी सेवा समितीच्या माध्यमातून सुरू केलेली वाटचाल म्हणजे स्थायी स्वरूपाचे काम करण्याचा अनुभव व आदि
...
गावच्या शाळेत अस्सल मराठी म्हणींचा अभ्यास घेण्यात गुरुजी मग्न. बाहेरच्या पारावर पेपरातल्या राजकीय बातम्या जोरजोरात वाचण्यात चार-पाच कार्यकर्ते दंग. अशावेळी गुरुजी अन् कार्यकर्त्यांच्या वेगवेगळ्या संवादाचं जुळलेलं हे भन्नाट कॉम्बिनेशन.
...
गेल्या वर्षी पश्चिम बंगालमध्ये शिपायांच्या सहा हजार जागांसाठी २५ लाखांवर बेरोजगारांनी अर्ज केले होते. विशेष म्हणजे यापैकी हजारावर अर्जदार हे बी.ए., एम.ए. आणि पीएचडीसारख्या पदव्या घेतलेले होते.
...
स्थापत्यशिल्पे : कल्याणी चालुक्य काळात नळदुर्ग कसा असेल याचे ठोस पुराव्यांअभावी अंदाज बांधणे आज अवघड आहे. मात्र, बहामनी काळातील भक्कम केलेला आणि आदिलशाही काळात आगळे-वेगळे पैलू पाडण्यात आलेला हा भूदुर्ग दुर्ग-स्थापत्याचा एक महत्त्वपूर्ण आविष्कार आहे,
...
प्रासंगिक : अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संसदेचे आंबेडकरी विचारवेध संमेलन आज दि. १७ डिसेंबर रोजी नांदेड येथे संपन्न होत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत आणि साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांच्या अध्यक्षीय बीजभाषणाचा हा संपादित अंश.
...