
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
या कथेतील एक प्रमुख पात्र नरेंद्र मोदी हे आहेत. मोदींच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात प. बंगाल ममता दीदींच्या प्रभावातून हिसकावून घ्यायचा, असा चंग भाजपने बांधला होता आणि त्यासाठी त्यांनी मोदी ब्रँड कुशलतेने वापरला आणि बंगाली जनतेने तो स्वीकारला, असे ...

ज्योतिष :आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
Rashi Bhavishya In Marathi: आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? कोणत्या राशींना लाभ होईल आणि कोणाला सावधान राहावे लागेल? जाणून घ्या सर्व १२ राशींचे भविष्य! ...

महाराष्ट्र :बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
दोन्हीकडे सर्व विरोधकांचे डिपॉझिट जप्त ...

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे कमांडर ॲडमिरल ब्रॅड कूपर यांनी माहिती दिली की, सुरक्षित वाहतुकीसाठी अमेरिकेच्या लष्कराने जगभरातील डझनभर जहाज कंपन्यांशी संपर्क साधून त्यांना या मार्गावरून वाहतूक करण्यास सांगितले आहे. ...

राष्ट्रीय :सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
या प्रकरणात ईडी संचालकांना नोटीस बजावलेली नाही, कारण असा कोणताही आदेश देण्यात आलेला नाही, असे सांगितले जाते. ...

राष्ट्रीय :'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
राज्यातील प्रत्येक मतदारसंघ हा संवेदनशील होता. बंगालमध्ये निवडणूक म्हटले की, हिंसाचार आणि मतदान केंद्रांवर गोंधळ ठरलेला असायचा; परंतु यंदा निवडणूक आयोग, विविध सुरक्षा दले आणि प्रशासनाने परंपरेला छेद देत राज्यातील राजकारणाला नवी दिशा दिली. ...

राष्ट्रीय :आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
आसाममधील हा विजय केवळ सत्तेची पुनरावृत्ती नाही, तर ईशान्य भारतात भाजपचे वर्चस्व अधिक मजबूत झाल्याचे लक्षण आहे. ‘नेडा’अंतर्गत भाजप, आसाम गण परिषद आणि बोडोलँड पीपुल्स फ्रंट यांची युती यशस्वी ठरली आहे, तर काँग्रेसला पुन्हा एकदा आत्मचिंतनाची गरज निर्माण ...

संपादकीय :अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
मुली/स्त्रियांवर लैंगिक अत्याचार करण्यात ओळखीचे लोकच जास्तीत जास्त आरोपी म्हणून निष्पन्न झाले आहेत. हा प्रश्न कसा सोडवता येईल? ...

राष्ट्रीय :एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
बोगस मतदारांना चाप : पश्चिम बंगालमध्ये या मोहिमेद्वारे तब्बल ९१ लाखांपेक्षा जास्त नावे मतदार यादीतून वगळण्यात आली. तामिळनाडूतही सुमारे ९७ लाख नावे कमी झाली. यामुळे ‘छापा मतदान’ (बनावट मतदान) करणाऱ्या यंत्रणांचे कंबरडे मोडले. ...

मुंबई :हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
भाजपच्या येथील प्रदेश कार्यालयात बंगालसह भाजपला मिळालेल्या यशाचा जल्लोष गुलाल उधळून व्यक्त करण्यात आला. यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री मंगलप्रभात लोढा, आ. चित्रा वाघ आदी उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. ...

संपादकीय :खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
पाच विधानसभा निवडणुकांचे चित्र, हा मजकूर लिहीत असताना जवळपास स्पष्ट झाले आहे. तामिळनाडू वगळल्यास, निकाल अपेक्षेनुरूपच लागत आहेत. ...
