
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

नागपूर :वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
अयोध्या मंदिराच्या बांधकामाच्या देशभरातील ३० सारथ्यांचा संघस्थानी सम्मान , मुस्लिम व्यक्तीलादेखील संघस्थानी निमंत्रण ...

पुणे :मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
संयंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली... ...

क्रिकेट :Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
IPL मध्ये सर्वाधिक धावांसह अनेक विक्रम ...

यवतमाळ :यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी
संचालक मंडळाची बैठक सुरू असतानाच जिल्हा उपनिबंधक यांना प्रशासक म्हणून पदभार घ्यावा असा विभागीय सहनिबंधक अमरावती यांचा आदेश धडकला... ...

महाराष्ट्र :विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
कमाल तापमानात अंशत: घट झाली असली तरी तीन जिल्हे ४६ व तीन जिल्हे ४५ अंशाने तापले आहेत. पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यात मात्र अवकाळीचे सावट तयार झाले असून पारा १ ते ३ अंशाने घसरला आहे. ...

क्रिकेट :DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक चेंडू शिल्लक राखून मिळवलेला हा दुसरा विजय आहे. ...

राष्ट्रीय :"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
शिंदे यांचा शिवपुरी येथील एका कार्यक्रमात दिलेला हा सल्ला सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. महत्वाचे म्हणजे, हा सल्ला देताना त्यांनी, आपण आपल्या कारमध्येही एसी लावत नाही, असा दावाही केला आहे. ...

क्रिकेट :महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
केशव महाराजवर डाव लावला! पण त्याला संधी मिळणार का? ...

व्यापार :१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
मे महिन्यापासून एलपीजी (LPG) सिलिंडर बुकिंगच्या नियमांमध्येही मोठ्या बदलांची चर्चा...! ...

क्रिकेट :DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
आयपीएलच्या इतिहासात पॉवर प्लेमध्ये ६ विकेट्स गमावणारE दिल्ली कॅपिटल्स दुसरा संघ ठरला. याआधी २०११ मध्ये कोची टक्कर्सवर ही नामुष्की ओढावली होती ...

तंत्रज्ञान :भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
यासंदर्भात आता खुद्द सरकारनेच खास सल्ला दिला आहे. यामुळे आपले घर तर थंड राहीलच, शिवाय वीज बिल कमी येऊन आपल्या पैशांचीही मोठी बचत होईल. ...
