
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

महाराष्ट्र :राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
राज्य महिला आयोग अध्यक्षपदावरून रुपाली चाकणकर पायउतार झाल्यानंतर या जागेवर एखाद्या माजी आयपीएस अधिकाऱ्याची नेमणूक करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली होती ...

पुणे :तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
आरोपीच्या मुलानेही वडिलांच्या कृत्याचा तीव्र निषेध करत कठोर शब्दांत संताप व्यक्त केला. “तो माझा बाप आहे हीच माझी चूक आहे. त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्या,” अशी मागणी त्याने केली. “त्या चिमुरडीला जितक्या वेदना झाल्या, तशाच वेदना त्यालाही झाल्या ...

महाराष्ट्र :नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
Pune Nasrapur Case: पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे एका नराधमाने साडेतीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. आता या मुलीचा पोस्टमार्टेम अहवाल समोर आला असून, त्यामधून धक्कादायक माहिती ...

व्यापार :पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
KVP Investment Scheme: शेअर बाजारातील गुंतवणूकीतून अधिक परतावा मिळत असला, तरी त्यात मोठी जोखीम मात्र मोठी असते. शेअर बाजारातील चढ-उतारादरम्यान गुंतवलेल्या रकमेची शाश्वती देता येत नाही. सर्वांनाच आपले पैसे सुरक्षित राहावे असं वाटत असतं. ...

राष्ट्रीय :भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
ज्या कलिता माझी यांना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी अथवा आर्थिक पाठबळ नाही त्यांनी बड्या प्रस्थापित पक्षातील नेत्यांना पराभवाची धूळ चारली. ...

राष्ट्रीय :शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
या कथेतील एक प्रमुख पात्र नरेंद्र मोदी हे आहेत. मोदींच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात प. बंगाल ममता दीदींच्या प्रभावातून हिसकावून घ्यायचा, असा चंग भाजपने बांधला होता आणि त्यासाठी त्यांनी मोदी ब्रँड कुशलतेने वापरला आणि बंगाली जनतेने तो स्वीकारला, असे ...

क्रिकेट :KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
मागील विधानसभा निवडणुकीत दिंडा यांनी या जागेवर टीएमसीचे संग्राम डोलुई यांना हरवले होते. त्यावेळी अशोक दिंडा यांना केवळ १२६० मताधिक्य मिळाले होते ...

ज्योतिष :आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
Rashi Bhavishya In Marathi: आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? कोणत्या राशींना लाभ होईल आणि कोणाला सावधान राहावे लागेल? जाणून घ्या सर्व १२ राशींचे भविष्य! ...

महाराष्ट्र :बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
दोन्हीकडे सर्व विरोधकांचे डिपॉझिट जप्त ...

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे कमांडर ॲडमिरल ब्रॅड कूपर यांनी माहिती दिली की, सुरक्षित वाहतुकीसाठी अमेरिकेच्या लष्कराने जगभरातील डझनभर जहाज कंपन्यांशी संपर्क साधून त्यांना या मार्गावरून वाहतूक करण्यास सांगितले आहे. ...

राष्ट्रीय :सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
या प्रकरणात ईडी संचालकांना नोटीस बजावलेली नाही, कारण असा कोणताही आदेश देण्यात आलेला नाही, असे सांगितले जाते. ...
