मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. त्यांनी समितीच्या अध्यक्षांची उचलबांगडी करून, त्या ठिकाणी नागपूरचे विभागीय आयुक्त डाॅ.संजयकुमार यांची नियुक्ती केली. ...
रुग्णालयातील ‘इन बॉर्न युनिट’ व ‘आऊट बॉर्न युनिट’मध्ये काचेची भिंत आहे. नियमानुसार या दोन्ही कक्षांत २४ तास डॉक्टर, परिचारिका, अटेंडंट व बाहेर सुरक्षारक्षक असावे लागतात ...
Bhandara Fire भंडारा जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत दहा चिमुकल्यांचे दारुण बळी गेल्याच्या निषेधार्थ भंडारा जिल्हा भाजपतर्फे सोमवारी पुकारण्यात आलेल्या भंडारा बंदला शहरातील व्यावसायिक प्रतिष्ठानांनी आपला पाठिंबा दर्शवीत प्रतिसाद दिला. ...
Bhandara Fire कदाचित फायर ऑडिट झाले असते तर कदाचित आज दहा निष्पाप चिमुकल्यांचा जीव वाचला असता, असे वैचारिक प्रायश्चित केल्याशिवाय हातात काहीच उरले नाही. ...
दुःख व्यक्त करून काय होणार? थोडे राजकारण कमी करा आणि पंडित नेहरूंच्या काळात आरोग्य व्यवस्थेवर जसे काम झाले तसे करा, अशी टीका शिवसेनेचं केंद्र सरकारवर मुखपत्र असणाऱ्या सामनामधून केली आहे. ...