लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Bhandara (Marathi News)

खास आपल्यासाठी
काेण हाेते डॉक्टर अन्‌ कोण होती ‘ती’ नर्स? - Marathi News | Who was the doctor and who was the 'nurse'? | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :काेण हाेते डॉक्टर अन्‌ कोण होती ‘ती’ नर्स?

जिल्हा सामान्य रुग्णालयात शनिवारी पहाटेच्या सुमारास विशेष नवजात अतिदक्षता कक्षाला भीषण आग लागली. धुळीचे लाेळ व आगीमुळे दहा बाळांचा करुण अंत झाला. ...

अग्निशमन यंत्रणा खरेदीचा प्रस्तावच तीन महिने धूळखात - Marathi News | The proposal to buy a fire extinguisher has been in the dust for three months | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अग्निशमन यंत्रणा खरेदीचा प्रस्तावच तीन महिने धूळखात

दीड कोटींचे अंदाजपत्रक : जिल्हा शल्यचिकित्सकांची स्वाक्षरीच नव्हती ...

'भंडाऱ्यातील घटना धक्कादायक अन् दु:खद'; शोएब अख्तरसह पाकिस्तानी नागरिकही हळहळले - Marathi News | 'The events in Bhandara are shocking and tragic'; Pakistani citizens, including Shoikh Akhtar, were also shaken | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'भंडाऱ्यातील घटना धक्कादायक अन् दु:खद'; शोएब अख्तरसह पाकिस्तानी नागरिकही हळहळले

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने देखील भंडाऱ्यातील आगीच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.  ...

Bhandara Fire: कोणालाही मुद्दाम आरोपी करणार नाही; पण दुर्लक्ष करणाऱ्यांना सोडणार नाही- मुख्यमंत्री - Marathi News | will punish those who are responsible for Bhandara hospital fire says uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Bhandara Fire: कोणालाही मुद्दाम आरोपी करणार नाही; पण दुर्लक्ष करणाऱ्यांना सोडणार नाही- मुख्यमंत्री

Bhandara Fire: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून भंडाऱ्यातील रुग्णालयाची पाहणी ...

रुग्णालयासह शासकीय कार्यालयांच्याही फायर ऑडिटची गरज; प्रफुल्ल पटेल यांची माहिती - Marathi News | The need for fire audits of government offices, including hospitals; Information of Praful Patel | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :रुग्णालयासह शासकीय कार्यालयांच्याही फायर ऑडिटची गरज; प्रफुल्ल पटेल यांची माहिती

जिल्हा रुग्णालयाची केली पाहणी ...

हुंदके देत अबोल चिमुकलीला दिला अखेरचा निरोप; कन्याजन्माचा आनंद दु:खात, स्वप्नांची राखरांगोळी - Marathi News | Bhandara Fire: The joy of the birth of a daughter is sad, the ashes of dreams | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :हुंदके देत अबोल चिमुकलीला दिला अखेरचा निरोप; कन्याजन्माचा आनंद दु:खात, स्वप्नांची राखरांगोळी

पहिल्याच मुलीच्या मृत्यूने कुंभरे दाम्पत्यावर दु:खाचा डोंगर कोसळला.  ...

बाळांनो, आम्हाला माफ करा! ही बातमी देतानाही आमचा श्वास गुदमरतोय - Marathi News | Babies, forgive us! Even giving this news, we are suffocating | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बाळांनो, आम्हाला माफ करा! ही बातमी देतानाही आमचा श्वास गुदमरतोय

‘दहा बालकांचा आगीत मृत्यू’, हे वृत्त लिहिताना हातही थरथरले ...

सात तान्हुल्यांसाठी ठरले देवदूत, बालकांचे वाचवले प्राण - Marathi News | Angels for the seven infants | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सात तान्हुल्यांसाठी ठरले देवदूत, बालकांचे वाचवले प्राण

रुग्णवाहिका चालक राजकुमार दहेकर व राहुल गुप्ता यांनी सांगितले की, पहाटे सुरक्षारक्षक गौरव रेहपाडे व शिवम मडावी यांचा रुग्णालयात आग लागल्याचा फोन आला ...

माझं बाळ मला द्या हो... चिमुकल्यांचे कलेवर पाहून मातांनी फोडला टाहो - Marathi News | Give me my baby, yes ... bhandara fire accident death of 10 born baby child | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :माझं बाळ मला द्या हो... चिमुकल्यांचे कलेवर पाहून मातांनी फोडला टाहो

मुलीला जन्म दिला पण तिला अजूनही मनाप्रमाणे कवेत घेतले नव्हते. माझी मुलगी मला आणून द्या हो... असा टाहो भंडारा तालुक्यातील पहेलाजवळील श्रीनगर येथील रहिवासी योगिता विवेक धुळसे यांनी फोडताच उपस्थितांचे डोळे पाणावले ...