शिरीष शिंदे , बीड जिल्ह्यात खुलेआम गुटख्याची विक्री सुरु असून याकडे अन्न व औषध प्रशासन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने हा गोरखधंदा फोफावतच चालला आहे. ...
माजलगाव : शहरातील सन्मित्र कॉलनी भागासह विविध भागांतील पाणी रस्त्यावर सोडले जात आहे़ तसेच नाल्याही वेळेवर स्वच्छ केल्या जात नसल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे़ ...
सोमनाथ खताळ , बीड नुकतेच महाविद्यालयांतील प्रवेश बंद झाले असून तासिकेला सुरूवात झाली आहे. अकरावीपासून ते पदव्युत्तर विद्यार्थी तासिकेसाठी गर्दी करू लागले आहेत. ...
बीड : सेवानिवृत्त कर्मचाऱ्याकडून निर्वाह निधी व रजेचे बील देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना राज्य परिवहन महामंडळातील विभागीय कर्मचाऱ्यास शनिवारी रंगेहाथ पकडले़ ...
बीड: गेवराई शहरात प्रशिक्षणार्थी पोलीस उपविभागीय अधिकारी एस.ए. खिरडकर यांच्या पथकाने चार चाकी वाहनासह त्यातील दीड लाख रुपयांचा गुटखा शनिवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास पकडला. ...
केज: तालुक्यातील चिंचोली (माळी) येथील केंद्रीय जिल्हा परिषदेच्या प्राथमीक शाळेमागील रस्त्यालगतच्या पऱ्हाट्याच्या फासावर तीन ते चार महिन्यांचे मृत अर्भक शनिवारी सकाळी सापडले. ...
पाटोदा : तालुक्यातील तांबा राजुरी येथील मूकबधिर व मतीमंद विद्यालयाच्या तपासणीसाठी गेलेल्या जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना संस्थेच्या एका सदस्यासह इतर काही लोकांनी दमदाटी केली. ...