लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
टंचाईमुळे बाजारात गुरांची बेभाव विक्री - Marathi News | Due to scarcity due to the sale of cattle in the market | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :टंचाईमुळे बाजारात गुरांची बेभाव विक्री

कडा : आष्टी तालुक्यात पावसाअभावी दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. चारा,पाणी प्रश्न गंभीर असल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपले पशुधन विक्रीस काढले आहे. ...

वृक्षारोपणाच्या चौकशीसाठी ग्रामस्थांचे उपोषण - Marathi News | Villagers fasting to inquire about plantation | Latest beed News at Lokmat.com

बीड :वृक्षारोपणाच्या चौकशीसाठी ग्रामस्थांचे उपोषण

गेवराई : तालुक्यातील सिंदखेड येथे सामाजिक वनीकरणच्या वतीने १७ हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट होते. ...

हिरव्या चाऱ्याअभावी जनावरांचे हाल - Marathi News | The absence of green fodder | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हिरव्या चाऱ्याअभावी जनावरांचे हाल

शिरूर कासार : तालुक्यात अद्यापही समाधानकारक पाऊस न झाल्याने चारा उपलब्ध झालेला नाही. ...

गारपिटीच्या मदतीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचे उपोषण - Marathi News | Fears of farmers who are deprived of the help of hailstorm | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गारपिटीच्या मदतीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचे उपोषण

माजलगाव: गारपिटीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. ...

मोर्चा काढून निराधारांचा तहसीलसमोर ठिय्या - Marathi News | Take a march to the tahsil of the underprivileged | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोर्चा काढून निराधारांचा तहसीलसमोर ठिय्या

अंबाजोगाई: विविध मागण्यांसाठी सोमवारी येथील तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. निराधारांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. ...

'प्रभारी'च कारभारी - Marathi News | In-charge in charge | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'प्रभारी'च कारभारी

संजय तिपाले , बीड ग्रामीण विकासाचे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये 'प्रभारीराज' निर्माण झाले आहे़ १४ पैकी ६ विभागांमध्ये प्रभारी अधिकारी कारभार पाहत आहेत़ ...

अपहार प्रकरण : ग्रामसेवकाला अभय - Marathi News | Disaster Case: Gramsevakala Abhay | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अपहार प्रकरण : ग्रामसेवकाला अभय

बीड : शिरुर तालुक्यातील वारणी, गोमळवाडा येथे शौचालय कामांमध्ये लाखोंचा अपहार झाला होता. ...

करपलेल्या रोपांचे रोपण - Marathi News | Planting of affected plants | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :करपलेल्या रोपांचे रोपण

दिनेश गुळवे , बीड येथील सामाजिक वनीकरण कार्यालयाने तालुक्यातील मसोबा फाटा ते पारगाव दरम्यान शुक्रवारी वृक्षारोपण केले आहे. ...

गुन्हे दाखल करण्यास मिळेना मुहूर्त - Marathi News | To file criminal cases | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गुन्हे दाखल करण्यास मिळेना मुहूर्त

बीड : राज्यभरात गाजत असलेल्या बीड येथील कथित उडीद घोटाळा प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देऊनही गुन्हे दाखल करण्यास अद्यापही मुहूर्त मिळालेला नाही़ ...