बीड : शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे बँकानाही दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सुटीचा निर्णय जाहीर झाला असून त्याची अंमलबजावणी होती. ...
शिरीष शिंदे , बीड नवीन खरेदी केलेल्या प्रत्येक वाहनाच्या इंजिन, चेसी व क्रमांकाची माहिती उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून एनआयसीच्या नॅशनल ...
बीड : जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असले तरी बळीराजाने सर्जा-राजाचा पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. ग्रामीण भागाबरोबरच शहरातही ...
दुष्काळसदृश्य परिस्थिती, शासन, प्रशासन आपली भूमिका बजावत आहे. मदतीसाठी सर्वजण कटीबद्ध आहेत. ‘लोकमत’ने देखील सामाजिक बांधिलकी जपत ...
बीड : तालुक्यातील उमरद जहांगीेर येथील मटका अड्ड्यावर बीड ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारी रात्री धाड टाकून आठ जुगाऱ्यांना पकडले. ...
बीड : सध्याचे युग आधुनिक ज्ञानाचे युग म्हणून ओळखले जाते. नव्या ज्ञानाला संशोधनाची जोड दिली तर राष्ट्रीय विकास अधिक गतीमानशील होऊ शकेल ...
बीड : जिल्ह्यात तीन ठिकाणी झालेल्या अपघातात सातज् ाण ठार तर नऊ जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी घडली. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ...
गेवराई/सिरसाळा : : गेवराई तालुक्यातील एका शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून तर परळी तालुक्यातील एका ऊसतोड मजुराने साखर कारखान्याने उचल दिली नसल्याच्या कारणावरुन ...
बीड : शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करुन आपला ठसा उमटविणाऱ्या संस्था, व्यक्तींचा ‘लोकमत’च्या वतीने बुधवारी शिक्षण सेवा गौरव-२०१५ हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. ...
गेवराई/माजलगाव : जिल्ह्यात खुन प्रकरणे वाढत असून बुधवारी पुन्हा खुनाच्या दोन घटना घडल्या आहेत ...