पोलीस अधीक्षक कार्यालयासह जिल्ह्यातील २८ ठाण्यांची इंटरनेट सेवा मागील महिन्यापासून कोलमडली आहे. वारंवार दुरूस्तीची मागणी करूनही भारत संचार निगम लि.कडून (बीएसएनएल) कसलीच दखल घेतली जात नाही. यामुळे ठाण्यांतील कामकाजावर परिणाम होत असून पोलिसांना नागरिका ...
मागील पाच वर्षांतील विकास पाहता यावेळेस मतदारांनी जुन्या पदाधिकारी, नेत्यांना धक्के देत नव्या चेह-यांना संधी दिली. दुस-या टप्प्यातील १६२ ग्रामंपचायत निवडणुकीत विजयी उमेदवारात सर्वात जास्त उमेदवार हे तरूण व नवे आहेत. मातब्बदरांना धक्के बसले. पैकी पाच ...
मागील काही दिवसांपासून घरगुती वादातून चोरीचा बनाव करून पोलिसांची पळपळवी करण्याचे प्रकार वाढले आहेत. असाच एक प्रकार बुधवारी समोर आला. बीड शहरातील अंबिका चौकात झालेली चोरी नसून बनाव असल्याचे तपासातून समोर आले. ...
गेवराई तालुक्यातील तळवट बोरगाव येथील एका विद्यार्थिनीची छेड काढणार्या दोन रोड रोमिओंविरूद्ध तलवाडा पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा नोंद झाला आहे. या दोघांना तात्काळ बेड्याही ठोकण्यात आल्या आहेत. ...
माजलगाव तालुक्यातील मंजरथ या गावच्या सरपंचपदी २५ वर्षीय ऋतुजा राजेंद्र आनंदगावकर या तरुणीने बाजी मारली आहे. विशेष म्हणजे सरपंच पदासाठी झालेल्या या निवडणुकीत तिने दोन पुरुष उमेदवारांचा पराभव केला. ...
ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी बीडला निघालेल्या उमेदवारांची जीप बीड- मांजरसुंंबा रस्त्यावर उलटली. यात नेकनूरच्या विद्यमान सरपंचांचे बंधू शेख वशीद अन्वर (३४) यांचा मृत्यू झाला तर इतर सात जण जखमी आहेत. ...
पहिला टप्पा यशस्वी पार पडल्यानंतर दुस-या टप्प्यातील १६२ पैकी १५७ ग्राम पंचायतसाठी मंगळवारी बीड जिल्ह्यात शांततेत मतदान झाले. सायंकाळपर्यंत सरासरी ८५ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले. प्रत्येक मतदान केंद्रावर कायदा व सुव्यवस्थेच्या ...
मागील काही दिवसांपासून शहरात चोºयांच्या प्रमाणात वाढ झाल्याने बीडकरांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. एकाच रात्री पाच घरफोड्या झाल्यानंतर मोंढ्यात दोन दुकाने फोडली. त्यानंतर आता गजबजलेल्या पांगरी रोडवरील अंबिका चौकात सकाळी नऊ वाजताच महिला प्राध्यापिकाचे घर ...