लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
विहिरीत विषारी द्रव्य टाकल्याने खळबळ  - Marathi News | toxic material in the well at gevrai | Latest beed News at Lokmat.com

बीड :विहिरीत विषारी द्रव्य टाकल्याने खळबळ 

विहिरीतून गावात तसेच आजूबाजूच्या परिसरात पाणी पुरवठा केला जातो ...

२० व्या वर्षीही झाल्या गर्भाशय शस्त्रक्रिया? - Marathi News | Uterine surgery performed at the age of 20 in Beed ? | Latest beed News at Lokmat.com

बीड :२० व्या वर्षीही झाल्या गर्भाशय शस्त्रक्रिया?

बीड जिल्ह्यात खळबळ  ...

पाऊस लांबल्याने जनावरांनी धरली पुन्हा चारा छावण्यांची वाट ! - Marathi News | After the rain was delayed, the animals comes to the fodder camp once again! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाऊस लांबल्याने जनावरांनी धरली पुन्हा चारा छावण्यांची वाट !

मराठवाड्यात ३८ हजार जनावरे छावणीतील दावणीला  ...

पाण्यासाठी विद्यार्थ्यांचा टाहो - Marathi News | Taha of the students for water | Latest beed News at Lokmat.com

बीड :पाण्यासाठी विद्यार्थ्यांचा टाहो

तालुक्यातील मंजरथ येथील गोदावरी विद्यालयाच्या पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन ग्रामपंचायतने तोडले. त्यामुळे विद्यार्थ्यांवर दप्तरापेक्षा पाण्यानेच ओझे वाहण्याची वेळ आल्यामुळे विध्यार्थ्यांनी शाळेत प्यायला द्या म्हणत थेट पंचायत समितीसमोर आर्त टाहो फोडला. ...

मलेरिया कर्मचाऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन - Marathi News | Malaria workers' disproportionate damage movement | Latest beed News at Lokmat.com

बीड :मलेरिया कर्मचाऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन

येथील नगर पालिकेच्या मलेरिया विभागात कार्यरत ३८ कर्मचा-यांचे वेतन १८ महिन्यांपासून थकले असून त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याने बुधवारपासून नगर पालिकेसमोर त्यांनी उपोषण सुरु केले आहे. ...

सुविधांअभावी कामगारांचे आरोग्य धोक्यात - Marathi News | Employees' health risks due to lack of facilities | Latest beed News at Lokmat.com

बीड :सुविधांअभावी कामगारांचे आरोग्य धोक्यात

बीड जिल्ह्यातून जवळपास ६ ते ९ लाख कामगार उसतोडणीसाठी जातात. या कामगारांना सुविधा मिळत नसल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे. याचाच एक भाग गर्भाशय शस्त्रक्रिया आहे. या कामगारांची नोंदणी करून त्यांनाही इतरांसारख्या सर्व सुविधा जागेवर उपलब्ध करून द्या ...

रेडिओफ्रिक्वेन्सी मीटरमुळे ग्राहकांचे धाबे दणाणले - Marathi News | Customers are in tension due to RadioFrequinency electricity Meters | Latest beed News at Lokmat.com

बीड :रेडिओफ्रिक्वेन्सी मीटरमुळे ग्राहकांचे धाबे दणाणले

गैरसमज दूर करण्यासाठी वीज बिलाचे प्रात्यक्षिक दर्शविणारी कार्यशाळा ...

शाळेचा अनधिकृत नळ ग्रामपंचायतने तोडला; विद्यार्थ्यांचे पाण्यासाठी पंचायत समिती कार्यालयात आंदोलन - Marathi News | for drinking water students agitation In the Panchayat Samiti of Majalgaon | Latest beed News at Lokmat.com

बीड :शाळेचा अनधिकृत नळ ग्रामपंचायतने तोडला; विद्यार्थ्यांचे पाण्यासाठी पंचायत समिती कार्यालयात आंदोलन

अनधिकृत नळ जोडणी असल्याने ग्रामपंचायतने तोडले शाळेचे पाणी  ...

राज्यात आरोग्य विभाग करणार लवकरच महाभरती - Marathi News | Impact of Lokmat: Health Department will soon make a grand appointments in state | Latest beed News at Lokmat.com

बीड :राज्यात आरोग्य विभाग करणार लवकरच महाभरती

प्रभाव लोकमतचा : वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ८७७ जागांसाठी आठवडाभरात मुलाखती ...