लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
हत्येच्या दोन दिवस आधी सुरेश धस वाल्मीक कराडच्या संपर्कात; अमोल मिटकरींचा खळबळजनक दावा - Marathi News | NCP Amol Mitkari made big claim about Suresh Dhas who made allegations against Minister Dhananjay Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :हत्येच्या दोन दिवस आधी सुरेश धस वाल्मीक कराडच्या संपर्कात; अमोल मिटकरींचा खळबळजनक दावा

मंत्री धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या सुरेश धस यांच्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी यांनी मोठा दावा केला आहे. ...

"धनंजय मुंडे म्हणजे..."; बीड प्रकरणावरून टीका करताना उत्तम जानकरांची जीभ घसरली - Marathi News | Uttam Jankars tongue slipped while criticizing the dhananjay munde in Beed case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"धनंजय मुंडे म्हणजे..."; बीड प्रकरणावरून टीका करताना उत्तम जानकरांची जीभ घसरली

Dhananjay Munde: धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना उत्तम जानकर यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं. ...

मोठी बातमी! शिरसाट, मुंडे, धससह पस्तीस आमदारांच्या निवडीला हायकोर्टात आव्हान - Marathi News | Big news! Election of thirty-five MLAs including Sanjay Shirsat, Dhananjay Munde, Suresh Dhas challenged in Aurangabad High Court | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठी बातमी! शिरसाट, मुंडे, धससह पस्तीस आमदारांच्या निवडीला हायकोर्टात आव्हान

पराभूत उमेदवारांनी घेतली न्यायालयात धाव; कोणाविरुद्ध कोणी दाखल केली याचिका? ...

धक्कादायक! बीडमध्ये पोलीस मुख्यालयात पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; नेमकं कारण काय? - Marathi News | Police officer end life by hanging himself at police headquarters in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :धक्कादायक! बीडमध्ये पोलीस मुख्यालयात पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; नेमकं कारण काय?

बीडमधून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पोलीस मुख्यालयातच पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. ...

Sharad Pawar: मोठी बातमी: बीड प्रकरणावरून शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन; काय चर्चा झाली? - Marathi News | Sharad Pawar: Big news: Sharad Pawar calls the Chief Minister regarding the Beed issue; What was discussed? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी: बीड प्रकरणावरून शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन; काय चर्चा झाली?

शरद पवार यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. ...

लोकमत इम्पॅक्ट: नावे गुन्हा तरी कंबरेला घोडा! बंदुकीचे १०० परवाने रद्द; बीड जिल्ह्यातील प्रकार - Marathi News | Lokmat Impact 100 gun licenses with criminal records cancelled Beed district case | Latest beed News at Lokmat.com

बीड :लोकमत इम्पॅक्ट: नावे गुन्हा तरी कंबरेला घोडा! बंदुकीचे १०० परवाने रद्द; बीड जिल्ह्यातील प्रकार

पहिल्यांदाच पोलिस प्रशासनाकडून एवढी मोठी कारवाई ...

नावे गुन्हा तरी कंबरेला घोडा; बीड जिल्ह्यातील बंदुकीचे १०० परवाने रद्द  - Marathi News | Crime in name but gun in waist; 100 gun licenses cancelled in Beed district | Latest beed News at Lokmat.com

बीड :नावे गुन्हा तरी कंबरेला घोडा; बीड जिल्ह्यातील बंदुकीचे १०० परवाने रद्द 

पहिल्यांदाच एवढी मोठी कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे. ...

सुरेश धस दोन दिवसांत नवा 'बॉम्ब' टाकणार; हत्या, खंडणी अन् संपत्तीबद्दल कराड-मुंडेंवर आरोप - Marathi News | Suresh Dhas will drop a new bomb in two days New allegations against Valmik Karad regarding murder extortion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुरेश धस दोन दिवसांत नवा 'बॉम्ब' टाकणार; हत्या, खंडणी अन् संपत्तीबद्दल कराड-मुंडेंवर आरोप

वाल्मीक कराड याने धनंजय मुंडेंच्या पाठिंब्यानेच जिल्ह्यात चुकीची कामे केल्याचा दावाही सुरेश धस यांच्याकडून करण्यात आला आहे. ...

फोनवरून मागितली खंडणी; सीआयडी वाल्मीक कराडचा आज घेणार व्हाईस सॅम्पल - Marathi News | Ransom demanded over phone; CID to take Walmik Karad's Voice sample today | Latest beed News at Lokmat.com

बीड :फोनवरून मागितली खंडणी; सीआयडी वाल्मीक कराडचा आज घेणार व्हाईस सॅम्पल

सीआयडी विष्णू चाटेच्या घराचीही घेणार झडती, चाटेच्या मोबाइलचा शोध लागेना ...